NUHM Amravati Bharti 2025 | राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत 32 रिक्त पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित; मुलाखती द्वारे निवड |
NUHM Amravati Walk in Applications 2025
NUHM Amravati Bharti 2025
NUHM Amravati Bharti 2025: National Urban Health Mission (NUHM) Amravati has announced recruitment notification for the vacant posts of “Medical Officer”. There are 32 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Amravati. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 20th of September 2024. For more details NUHM Amravati Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 32 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष
- राखीव प्रवर्गाकरीता 43 वर्ष
- (NHM कर्मचारी 5 वर्ष शिथिल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती
- मुलाखतीची तारीख – 20 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/
NUHM Amravati Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 32 |
Educational Qualification For NUHM Amravati MO Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
Salary Details For NUHM Amravati Notification 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी |
|
Selection Process For NUHM Amravati Job 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 20 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravaticorporation.in NUHM Arj 2025
|
|
???? PDF जाहिरात I |
https://shorturl.at/vdsYT |
???? PDF जाहिरात II |
https://shorturl.at/idUT5 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://amravaticorporation.in/ |
The recruitment notification has been declared from the National Urban Health Mission (NUHM) Amravati for interested and eligible candidates. Applications are invited for the Medical Officer posts. There are 32 Vacancies available to fill. Applicants need to attend interview for NUHM Amravati Recruitment 2024. Interested and eligible candidates can attend interview to given address. For more details about Bharat Petroleum Bharti 2024, Educational Qualification For Amravati Bharti 2025, NUHM Amravati Recruitment 2025 visit our website www.MahaBharti.in.
National Urban Health Mission Amravati Bharti 2025 Details |
|
????Name of Department | National Urban Health Mission (NUHM) Amravati |
???? Recruitment Details | NUHM Amravati Recruitment 2024 |
???? Name of Posts | Medical Officer |
????Job Location | Amravati |
✍Application Mode | Online |
✅Official WebSite | https://amravaticorporation.in/ |
Educational Qualification For NUHM Amravati Arj 2025 |
|
Medical Officer | MBBS |
Salary For NUHM Amravati MO Bharti 2025 |
|
Medical Officer |
|
NUHM Amravati MO Vacancy Details |
|
Medical Officer | 32 |
Registration Process For NUHM Amravati Application 2025 |
|
Registration Process | |
www.amravaticorporation.in Bharti 2025 Important Links |
|
????Full Advertisement-1 | Read PDF |
????Full Advertisement-2 | Read PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Comments are closed.