‘हि’ मोठी सरकारी कंपनी करणार महिला अधिकाऱ्यांची भरती
NTPC Limited Recruitment 2021
NTPC Limited Recruitment 2021 : NTPC ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी महिला अधिकाऱ्यांची भरती करणार आहे. महिला दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठी एकात्मिक विद्युत कंपनी एनटीपीसी लिमिटेडने आपल्या कार्यक्षेत्रात विशेष महिला भरती मोहिमेच्या रूपात केवळ महिला अधिकारी भरती करण्याची योजना जाहीर केली आहे. NTPC ही भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे आणि आता ही कंपनी महिला शक्ती आणखी मजबूत करेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
एनटीपीसी ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी नोकरी देण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. एनटीपीसीकडून महिलांसाठी कामाच्या ठिकाणी बालसंगोपण केंद्र, मातृत्व रजा, पगारी रजा, एनटीपीसी विशेष बालसंगोपन रजा, अशा सुविधा महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Job timing kiti aahe ani salary kiti rahil???
Baharti nkki aahe na
Pgar kitirahil
Pz notification
Job Nashik madhech asel na