Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NREGA रत्नागिरी भरती २०२०

NREGA Ratnagiri Recruitment 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREGA), रत्नागिरी येथे तक्रार निवारण प्राधिकारी  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 66 पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), रत्नागिरी यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 
PDF जाहिरात : https://bit.ly/3gF3wMB
अधिकृत वेबसाईट : www.nrega.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nita dhangar says

    Air india cabin crew chi bharati nahi aahe ka mahila sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड