महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना पालघर अंतर्गत “साधन व्यक्ती” पदाकरिता नवीन जाहिरात प्रकाशित!! । NREGA Palghar Bharti 2024

NREGA Palghar Bharti 2024

NREGA Palghar Bharti 2024

NREGA Palghar Bharti 2024: Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme Palghar has invited application for the posts of “Resource Person”. There is total 100 vacancies to be filled. The maximum age of the candidate is 18 to 50 years. Applicants apply offline mode for NREGA Palghar Recruitment 2024. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of application is the 22nd of January 2024. For more details about NREGA Palghar Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना पालघर अंतर्गत “साधन व्यक्ती” पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावसाधन व्यक्ती
  • पदसंख्या100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपालघर
  • वयोमर्यादा – 18 – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – रूम न.१११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख22 जानेवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://mahaegs.maharashtra.gov.in/

NREGA Palghar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
साधन व्यक्ती 100 पदे

Educational Qualification For MNREGA Palghar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
साधन व्यक्ती १०वी पास

How To Apply For NREGA Palghar Resource Person Application 2024

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahaegs.maharashtra.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/kpzLX
✅ अधिकृत वेबसाईट https://mahaegs.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Nitesh s bhusara says

    Which job apprtunity

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड