Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NNS बँक भरती २०१९

NNS Bank Recruitment 2019

नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड येथे लिपिक पदाच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही UGC मंजूर विद्यापीठाकडून पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा –
    • इतर उमेदवारांकरिता वयोमर्यादा २५ वर्षे पेक्षा जास्त नासावे.
    • SC/ST उमेदवारांकरिता वयोमर्यादा ३० वर्षे पेक्षा नासावे.
  • फीस
    • फीस – रु. ५०० /- आहे.
    • SC/ST उमेदवारांकरिता रु. २०० /- आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर नागरीक सहकारी बँक लि., ७९,वर्धमन नगर, डॉ. आंबेडकर चौ., मध्यवर्ती जागा, नागपुर- ४४० ००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अर्ज नमुना


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड