नीती आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
NITI Aayog Bharti 2021
NITI Aayog Recruitment 2021 Details
NITI Aayog Bharti 2021 : NITI Aayog is invited application for the “Senior Associate and Associate” posts. There are a total of 09 vacancies to fill with the posts. Eligible candidates can send their application to the mentioned address before the 60 days of date of publication. Further details are as follows:-
नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI Aayog) अंतर्गत “वरिष्ठ सहकारी आणि सहकारी “ पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर.
- पदाचे नाव – वरिष्ठ सहकारी आणि सहकारी
- पद संख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – Masters’ Degree in any discipline or MBBS or Degree in Engineering or Technolory from a recognized University
- वयोमर्यादा –
- वरिष्ठ सहकारी – 26 ते 40 वर्षे
- सहकारी – 26 ते 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, (अॅडमिन 3), NITI कक्ष क्रमांक 405, NITI भवन, संसद मार्ग नवी दिल्ली- 110001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NITI Aayog Bharti 2021 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2W03OYS | |
अधिकृत वेबसाईट : niti.gov.in |
Table of Contents
Nahi