नीती आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित

NITI Aayog Bharti 2021

NITI Aayog Bharti 2021 : नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI Aayog) अंतर्गत “ज्येष्ठ विशेषज्ञ / तज्ञ, ज्येष्ठ सल्लागार / सल्लागार” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 & 22 मे 2021 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर.

  • पदाचे नावज्येष्ठ विशेषज्ञ / तज्ञ, ज्येष्ठ सल्लागार / सल्लागार
  • पद संख्या – 12 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताअवर सचिव, नीति आयोग, कक्ष क्र. 418, नीती भवन, संसद मार्ग, नवीन दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 & 22 मे 2021 (पदांनुसार) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NITI Aayog Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/3dJb6oM
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3dJb6oM


1 Comment
  1. Saurabh patil says

    Nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड