NIT Raipur Bharti 2023
— Bharti 2023
NIT Raipur Bharti 2023: National Institute of Technology Raipur has invited application for the posts of “Technical Assistant, Junior Engineer, Pharmacist, Superintendent, Personal Assistant, Senior Technician, Stenographer, Senior Assistant, Junior Assistsnt, Technician, Office Attendent”. There are total of 70 vacancies available to fill the posts. Eligible & interested Applicants can apply through the given mentioned link below before the last date. The last date of online application is the 09th of August 2023 and the last date for receipt of application is on or before 14th of August 2023. More details are as follows:-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, फार्मासिस्ट, अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ, कार्यालयीन परिचर” पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2023 आहे तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, फार्मासिस्ट, अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ तंत्रज्ञ, लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, तंत्रज्ञ, कार्यालयीन परिचर
- पदसंख्या – 70 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायपूर
- वयोमर्यादा –
- तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, – ३० वर्षे
- फार्मासिस्ट, लघुलेखक, तंत्रज्ञ, कार्यालयीन परिचर – २७ वर्षे
- वरिष्ठ तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक – ३३ वर्षे
- अर्ज शुल्क –
- General /OBC-NCL Candidates -रु. 1000/-
- SC/ST/PWD/EWS – रु. 500/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार एनआयटी रायपूर, जीई रोड, रायपूर – ४९२०१० – छत्तीसगड
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 19 जुलै 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2023
- अर्जाची प्रत पाठविण्याची अंतिम तारीख – १४ ऑगस्ट २०२३
- अधिकृत वेबसाईट – www.nitrr.ac.in
— Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक सहाय्यक | 09 |
कनिष्ठ अभियंता | 02 |
फार्मासिस्ट | 01 |
अधीक्षक | 06 |
वैयक्तिक सहाय्यक | 01 |
वरिष्ठ तंत्रज्ञ | 10 |
लघुलेखक | 05 |
वरिष्ठ सहाय्यक | 06 |
कनिष्ठ सहाय्यक | 10 |
तंत्रज्ञ | 05 |
कार्यालयीन परिचर | 15 |
Educational Qualification For
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सहाय्यक |
|
कनिष्ठ अभियंता |
|
फार्मासिस्ट |
|
अधीक्षक |
|
वैयक्तिक सहाय्यक |
|
वरिष्ठ तंत्रज्ञ |
|
लघुलेखक | Essential: Senior secondary (10+2) from a recognized board with minimum speed in short hand 80 w.p.m. in Stenography. Desirable: Proficiency in Computer Word processing and spread sheet with advance skills. |
वरिष्ठ सहाय्यक | Senior secondary (10+2) from a recognized board with a minimum Typing speed of 35 w.p.m. and proficiency in Computer Word Processing and Spread Sheet. Desirable: Proficiency in other computer skills stenography skills. Bachelor’s degree. skills, |
कनिष्ठ सहाय्यक | Senior secondary (10+2) from a recognized board with a minimum Typing speed of 35 w.p.m. and proficiency in Computer Word Processing and Spread Sheet. Desirable: Proficiency in other computer skills; stenography skills. |
तंत्रज्ञ | Essential: Senior secondary (10+2) with Science from a Government recognized board with at least 60% marks Or Senior secondary (10+2) from a Government recognized board with at least 50% marks and ITI Course of one year or higher duration in appropriate trade. Or Secondary (10) with at least 60% marks and ITI Certificate of 2 years duration in appropriate trade. Or Diploma in Engineering of three year’s duration in relevant field from a Government recognized Polytechnic Institute. |
कार्यालयीन परिचर | Essential: Office Attendant Senior secondary (10+2) from a recognized board. Lab Attendant Senior secondary (10+2) in Science from a recognized board. |
Salary Details For
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
— Important Documents
How To Apply For
Selection Process For
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For
|
|
???? PDF जाहिरात |
|
???? ऑनलाईन अर्ज करा |
|
✅ अधिकृत वेबसाईट |
Table of Contents