NIRRH भरती २०१९
NIRRH Mumbai Jobs 2019
ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, मुंबई येथे सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सल्लागार
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पब्लिक हेल्थ विषयात मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेली असावी.
- पदसंख्या – १ पद
- अर्ज पद्धती – मुलाखत
- नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
- वेतनश्रेणी – रु. ४५,०००/-
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
- मुलाखतीचा पत्ता – ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
- मुलाखतीची तारीख – ४ नोव्हेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App