NIO गोवा भरती २०१९

NIO Goa Recruitment 2019

CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे प्रकल्प सहाय्यक – II पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक – II
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार भूशास्त्र / उपयोजित भूविज्ञान / सागरी भूविज्ञान / पृथ्वी विज्ञान मध्ये M.Sc पदवीधर असावा.
  • वेतनश्रेणी – रु. २५,००० /-
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, डोना पॉला, गोवा – ४०३००४
  • मुलाखतीची तारीख – २८ ऑक्टोबर २०१९ (सकाळी १०.०० वा)
  • फोन नं – ०८३२-२४५०२०४/२७०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !