NIFT प्रवेश परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार!!
NIFT Bharti Exam Result
NIFT Bharti Exam Result
NIFT Bharti Exam Result : The result of NIFT entrance test will be announced soon. Candidates who qualify for the NIFT Entrance Test 2022 will be eligible for the next selection process. Further details are as follows:-
निफ्ट प्रवेश परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जे उमेदवार NIFT Entrance Test 2022 या परीक्षेत पात्र ठरतील, ते पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. शॉर्टलिस्टेड उमेदवार NIFT सिच्युएशन टेस्ट देण्यासाठी पात्र ठरतील. क्रिएटिव्ह अॅबिलिटी टेस्ट (CAT)किंवा जनरल अॅबिलिटी टेस्टचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जे उमेदवार NIFT Entrance Test 2022 या परीक्षेत पात्र ठरतील, ते पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. शॉर्टलिस्टेड उमेदवार NIFT सिच्युएशन टेस्ट देण्यासाठी पात्र ठरतील.
How to Download IFT Entrance Test 2022 Result
- – अधिकृत संकेतस्थळ nift.ac.in वर जा.
- – या पेजवर वरील बाजूस अॅडमिशन हा पर्याय निवडा.
- – तेथे तुम्हाला Results ची लिंक दिसेल.
- – आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक आदी माहिती भरा.
- – निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. तो डाऊनलोड करा आणि त्याचे एक प्रिंट घ्या.
शॉर्टलिस्टेड उमेदवारांनी त्यांचे पसंतीचे ठिकाण सिच्युएशन टेस्टसाठी कळवावे लागेल. याची अंतिम मुदत ११ मार्च २०२२ आहे. त्यानंतर पोर्टल बंद होईल. ही चाचणी २ एप्रिल २०२२ ते ५ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. सिच्युएशन टेस्ट नंतर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या होतील. या फेऱ्या ७ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहेत. या सर्व फेऱ्या लोधी रोड, नवी दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये होतील.
Table of Contents