NIFT प्रवेश परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार!!

NIFT Bharti Exam Result

NIFT Bharti Exam Result 

NIFT Bharti Exam Result : The result of NIFT entrance test will be announced soon. Candidates who qualify for the NIFT Entrance Test 2022 will be eligible for the next selection process. Further details are as follows:-

निफ्ट प्रवेश परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. जे उमेदवार NIFT Entrance Test 2022 या परीक्षेत पात्र ठरतील, ते पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. शॉर्टलिस्टेड उमेदवार NIFT सिच्युएशन टेस्ट देण्यासाठी पात्र ठरतील. क्रिएटिव्ह अॅबिलिटी टेस्ट (CAT)किंवा जनरल अॅबिलिटी टेस्टचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जे उमेदवार NIFT Entrance Test 2022 या परीक्षेत पात्र ठरतील, ते पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. शॉर्टलिस्टेड उमेदवार NIFT सिच्युएशन टेस्ट देण्यासाठी पात्र ठरतील.

How to Download IFT Entrance Test 2022 Result 

  • – अधिकृत संकेतस्थळ nift.ac.in वर जा.
  • – या पेजवर वरील बाजूस अॅडमिशन हा पर्याय निवडा.
  • – तेथे तुम्हाला Results ची लिंक दिसेल.
  • – आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक आदी माहिती भरा.
  • – निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसू लागेल. तो डाऊनलोड करा आणि त्याचे एक प्रिंट घ्या.

शॉर्टलिस्टेड उमेदवारांनी त्यांचे पसंतीचे ठिकाण सिच्युएशन टेस्टसाठी कळवावे लागेल. याची अंतिम मुदत ११ मार्च २०२२ आहे. त्यानंतर पोर्टल बंद होईल. ही चाचणी २ एप्रिल २०२२ ते ५ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. सिच्युएशन टेस्ट नंतर ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या फेऱ्या होतील. या फेऱ्या ७ एप्रिल २०२२ ते २६ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहेत. या सर्व फेऱ्या लोधी रोड, नवी दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये होतील.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड