NIACL असिस्टंट प्रवेशपत्र 2025 जाहीर, प्रिलिम्स कॉल लेटर डाउनलोड करा!

NIACL AO Admit Card 2024

NIACL AO Admit Card 2025

 

NIACL AO Admit Card 2025: The New India Assurance Company Limited (NIACL) has released the call letter for the NIACL Assitant 2025 Exam. Candidates who successfully cleared the preliminary exam can now download their call letters for the upcoming main exam, which is a crucial step in the selection process.

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने 16 जानेवारी 2025 रोजी NIACL असिस्टंट प्रिलिम्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाइन जारी केले आहे. या प्रवेशपत्रामध्ये परीक्षेच्या दिवशीसंबंधित सर्व माहिती समाविष्ट आहे. वेळापत्रकानुसार, NIACL असिस्टंट प्रिलिम्स परीक्षा 27 जानेवारी 2025 (सोमवार) रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे पुढील टप्पा म्हणजे NIACL मेन्स परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.   अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांसाठी NIACL असिस्टंट प्रिलिम्स परीक्षा आयोजित केली जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या संबंधित शिफ्टची वेळ, परीक्षा केंद्र, इत्यादींची माहिती NIACL असिस्टंट प्रवेशपत्र 2025 मधून देण्यात आली आहे. NIACL असिस्टंट प्रिलिम्स प्रवेशपत्र 2025 डाउनलोड करण्यासाठी लिंक 27 जानेवारी 2025 पर्यंत उपलब्ध आहे. मात्र, उमेदवारांनी वेळेआधी प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

उमेदवारांनी अंतिम तयारीसाठी तयारी चालू ठेवावी, कारण ही परीक्षा Assitant पदासाठी आवश्यक असलेले विविध कौशल्यांची चाचणी घेते. सर्व उमेदवारांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा!

Steps to Download the NIACL Assitant Admit Card Download

  1. Visit the Official Website: Go to NIACL’s official website.
  2. Navigate to the Recruitment Section: Under the “Recruitment” section, look for the link to download the Assitant admit card.
  3. Enter Your Details: Input your registration number/roll number and password/date of birth as per the registration form.
  4. Download and Print: Once your admit card appears, download and print it for the examination day.

Important Dates

Commencement of Call letter Download 16 – 01 – 2025
Closure of Call letter Download 27 – 01 – 2025
Download NIACL Assitant Call Letter 2025


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड