Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स- NIACL AO मुलाखतीसाठी प्रवेशपत्र उपलब्ध

NIACL AO Admit Card 2023

NIACL AO Interview Hall Ticket Download 2023

 

NIACL AO मुलाखतीसाठी प्रवेशपत्र 2023 newindia.co.in या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. NIACL AO मुलाखतीची कार्यक्रम तारीख 9, 27 डिसेंबर 2023 आहे. NIACL AO 2023 ने प्रशासकीय अधिकारी पदासाठी एकूण 450 रिक्त जागा साठी भरती प्रक्रिया आहे. ज्या उमेदवारांनी NIACL AO अधिसूचना 2023 साठी ऑनलाइन अर्ज केला होता ते आता त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. खालील लेखात NIACL AO मुलाखतीसाठी प्रवेशपत्र 2023 ची थेट लिंक खाली दिलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 

NIACL AO Admit Card 2023

 

 

Download Hall Tickets

 

 

 

NIACL AO Admit Card : New India Assurance Company Limited has been declared the admit card for Administrative Officer Scale I (Phase-II) Interviews. Click on the link below to download the hall ticket.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड