९३ पदे – NHM रत्नागिरी भरती २०२०

NHM Ratnagiri Bharti 2020

NHM Ratnagiri Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी रत्नागिरी येथे सुपरस्पेशलिस्ट, तज्ञ, प्रोग्राम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ (मानसिक आरोग्य), मनोरुग्ण नर्स (मानसिक आरोग्य), स्टाफ नर्स, समुपदेशक, एमओ आयुष, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट (डीईआयसी), ऑप्टोमेट्रिस्ट – (डीईआयसी), फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, स्टेटॅस्टिकिकल असिस्टंट, टेक्निशियन पदांच्या ९३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.

 • पदाचे नावसुपरस्पेशलिस्ट, तज्ञ, प्रोग्राम सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, मानसशास्त्रज्ञ (मानसिक आरोग्य), मनोरुग्ण नर्स (मानसिक आरोग्य), स्टाफ नर्स, समुपदेशक, एमओ आयुष, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑडिओलॉजिस्ट (डीईआयसी), ऑप्टोमेट्रिस्ट – (डीईआयसी), फिजिओथेरपिस्ट, प्रोग्राम समन्वयक, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, स्टेटॅस्टिकिकल असिस्टंट, टेक्निशियन


 • पद संख्या – ९३ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – रत्नागिरी
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. १५०/-
  • राखीव प्रवर्ग – रु. १००/-
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचे कार्यालय
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात :  https://bit.ly/3bUCcXg
अधिकृत वेबसाईट : https://ratnagiri.gov.in/


1 Comment
 1. Deepak Digamber PATHARE says

  If my age 47 then, and I’m graduate any vacancy in government or semi government job

Leave A Reply

Your email address will not be published.