राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांकरीता उमेदवारांची पात्र व अपात्र तसेच गुणवत्ता यादी प्रसिध्द – NHM Nashik Bharti Result

NHM Nashik Bharti Result

NHM Nashik Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती जाहीरात क्र.७/२०२५, दि.०३/११/२०२५ प्रसिध्द केले नुसार विविध पदांकरीता प्रारुप पात्र व अपात्र यादी संदर्भात प्राप्त आक्षेपांची पुर्ततासह सुधारित पात्र व अपात्र यादी तसेच गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार सामाजिक आरक्षणानुसार उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रिया द्वितीय फेरी करीता  बोलविण्यात येत आहे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्थळ :- सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद भवन, नाशिक ABB सर्कल जवळ, स्थळ त्र्यंबक रोड, नाशिक
दिनांक :- २७/०४/२०२६
वेळ :- स. १०.०० वा.

उमेदवारांची सुधारित पात्र व अपात्र यादी तसेच गुणवत्ता यादी

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

NHM Nashik Bharti Result

NHM Nashik Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती करीता जाहीरात क्र.२/२०२६ दि.२१/०३/२०२६ व शुध्दीपत्रक दि. २६/०३/२०२६ नुसार  Public Health Specialist (15th FC) (BPHU) STAFF NURSE FEMALE (NHM), STAFF NURSE MALE(NHM),  STAFF NURSE FEMALE (15th FC), STAFF NURSE MALE (15th FC), Lab Technician (15th FC) (BPHU) पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर यादी संदर्भात उमेदवारांना आक्षेप / हरकत असल्यास [email protected] या इमेलवर दि. १७/०४/२०२५ रोजी सायं. ६.०० वा. पर्यंत पाठविण्यात यावे. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही.

Provisional Eligible & Not Eligible list

 


NHM Nashik Bharti Result

NHM Nashik Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दै. पुण्यनगरी व दै. देशदूत वृत्तपत्रातील प्रसिध्द् जाहीरात क्र.३/२०२५, दि.२८/०३/२०२५ नुसार वैद्यकीय अधिकारी बी.ए.एम.एस पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादीबाबत आक्षेप पुर्तता व सुधारित पात्र व अपात्र यादी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपाअंती गुणवत्ता यादीतील उर्वरित सर्व उमेदवारांना नमुद केलेनुसार मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन चतुर्थ फेरी प्रक्रियेकरीता बोलविण्यात येत आहे. सदर प्रक्रियेत उमेदवारांचे मुळ कागदपत्रे पडताळणी करुन पात्र उमेदवारांचे गुणवत्ता यादीप्रमाणे समुपदेशन घेण्यात येईल.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्थळ :- सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक (ABB सर्कल जवळ)

दिनांक :- १६/०३/२०२६

वेळ :- स. १०.०० वा.

Document Verification & Counseling Round IV List Date


NHM Nashik Bharti Result

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दै. पुण्यनगरी व दै. देशदूत वृत्तपत्रातील प्रसिध्द् जाहीरात क्र.३/२०२५, दि.२८/०३/२०२५ नुसार खालील पदाकरीता प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादीबाबत आक्षेप पुर्तता व सुधारित पात्र व अपात्र यादी व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द् करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपाअंती गुणवत्ता यादी व सामाजिक आरक्षणानुसार खालील यादीत नमुद उमेदवारांना मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन तृतीय फेरी प्रक्रियेकरीता खालीलप्रमाणे बोलविण्यात येत आहे.सदर प्रक्रियेत उमेदवारांचे मुळ कागदपत्रे पडताळणी करुन पात्र उमेदवारांचे गुणवत्ता यादीप्रमाणे समुपदेशन घेण्यात येईल.

स्थळ :- सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, नाशिक (ABB सर्कल जवळ)

दिनांक :- २३/०२/२०२६

वेळ :- स.१०.०० वा.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशनाने निवड प्रक्रिया यादी 

 


NHM Nashik Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती जाहीरात क्र.७/२०२५, दि.०३/११/२०२५ नुसार विविध पदांकरीता प्रारुप पात्र व अपात्र यादी आक्षेपाकरीता प्रसिध्द करण्यात आली होती. सदर यादी संदर्भात दि. १९/१२/२०२५ ते ३१/१२/२०२५ रोजीपर्यंत प्राप्त आक्षेपांची पुर्तता व सुधारित पात्र व अपात्र यादी करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची सुधारित पात्र व अपात्र यादी

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड