नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर – NHM Nagpur Results
NHM Nagpur Bharti Eligibility List
NUHM Nagpur Eligible List 2024
NHM Nagpur Bharti Eligibility List: Integrated Health and Family Welfare Society, a corporation under the control of the Health Department, Municipal Corporation Nagpur, under the Nagpur National Urban Health Mission (NUHM) and under the 15th Finance Commission, is fully on contract as a Medical Officer MBBS on a fixed salary contract basis. To fill the posts Walk in Interview was held on 19/07/2024. At present, the place of posting will be decided through the counseling office of the candidates as required. Appointment orders will be issued to the candidates as soon as the U-HWC becomes operational. Candidates will be informed about counseling through e-mail. Following is the list of eligible/ineligible candidates as per interview.
आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) अंतर्गत व १५ वा वित्त आयोग अंतर्गत एकत्रित ठराविक मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात वैद्यकिय अधिकारी MBBS ही पदे भरण्याकरीता दि. १९/०७/२०२४ रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली होती. सद्यस्थितीत आवश्यकतेप्रमाणे उमेदवारांचे समुपदेशन कार्यालयामार्फत करुन पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्या जाईल. जसजसे U-HWC कार्यान्वित होईल तसतसे उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जातील. उमेदवारांना समुपदेशनाबाबत ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. मुलाखतीनुसार पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1 | 02/08/2024 | NUHM MEDICAL OFFICER ( MBBS) ELIGIBLE & NOT ELIGIBLE LIST | Download |
NHM Nagpur Bharti Eligibility List
आज दिनांक 17/05/24. रोजी राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत सन २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेली विविध पदांची पदभरती प्रक्रियेतील District Program Manager (Ayush) ची अंतिम पात्र व अपात्र यादी प्रकाशित करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download NHM Nagpur Bharti Result 2024
NHM Nagpur Bharti Eligibility List: Under the 15th Finance Commission, an online application was invited for filling up 81 posts of Staff Nurse on contract basis on a fixed combined remuneration for Integrated Health and Family Welfare Society Nagpur, a corporation under the control of the Health Department, Municipal Corporation Nagpur. Online application period was from 13/12/2023 to 18/12/2023. Accordingly, the list of selected candidates for the post of Staff Nurse is as follows.
आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर करीता १५ वा वित्त आयोग अंतर्गत ठराविक एकत्रित मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात स्टाफ नर्स यांची ८१ पदे भरण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी दि. १३/१२/२०२३ ते १८/१२/२०२३ इतका होता. त्यानुसार स्टाफ नर्स या पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवड झालेल्या उमेदवारांच्या मुळ कागदपत्रांची तपासणी कार्यालयामार्फत केली जाईल. कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास उमेदवारांची निवड रद्द होऊन त्याऐवजी गुणानुक्रमानुसार नंतरच्या उमेदवाराचा विचार केल्या जाईल. कागदपत्र पडताळणी करण्याचा वेळ व दिनांक कार्यालयाद्वारे उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल. सदर उमेदवारांची निवड हि १५ वा वित्त आयोगाअंतर्गत असल्यामुळे जसजसे U-HWC कार्यान्वित होतील तसतसे उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्या जाईल.
स्टाफ नर्स यांची निवड व प्रतीक्षा यादी
NHM Nagpur Bharti Result : Corporation Integrated Health and Family Welfare Society M.N.P. Advertisement dated 30/10/2023 to fill the posts of Multipurpose Health Worker (Male) MPW (Male) for Nagpur under 15th Finance Commission under National Urban Health Mission (NUHM) on contract basis on fixed consolidated emoluments on full contractual basis. It was published in the newspaper. Application period from 31/10/2023 to 06/11/2023 to 18/12/2023 PM. It was till 5.00 pm. Accordingly the following is the list of 245 Eligible/Ineligible candidates for Multipurpose Health Worker (Male) MPW (Male). Hon. According to circular dated 27/04/2023 of Commissioner Health Services and Director of Mission, National Health Mission, selection of candidates will be made as per merit list. No direct interview will be conducted for the said post.
आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर करीता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) अंतर्गत १५ वा वित्त आयोग अंतर्गत ठराविक एकत्रित मानधनावर करार पध्दतीवर पुर्णतः कंत्राटी स्वरुपात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) MPW (Male) ही पदे भरण्याकरीता जाहिरात ३०/१०/२०२३ ला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज भरण्याची कालावधी ३१/१०/२०२३ ते ०६/११/२०२३ १८/१२/२०२३ पर्यंत सायं. ५.०० वाजेपर्यंत होती. त्यानुसार बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) MPW (Male) यांचे २४५ या पात्र/अपात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. मा. आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे २७/०४/२०२३ रोजीच्या परीपत्रकानुसार उमेदवारांची निवड हि मेरिटलिस्ट प्रमाणे करण्यात येईल. सदर पदाकंरीता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही.
यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/dpJN7
NHM Nagpur ANM List
NHM Nagpur Bharti Result:- Rashtriya Arogya Abhiyan Nagpur has announced the list of ANM posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूरने ANM पदाच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यादी डाउनलोड करा : https://shorturl.at/jwxB1
Arogya Seva Nagpur Result 2023
NHM Nagpur Bharti Eligibility List: List of Eligible Candidates for the Post of Yoga instructor in Public Health Institution Nagpur under Deputy Director Health Services Nagpur has been Published on Official Site. Candidates can download their Eligible list for the Post of Yoga instructor from below link:
आरोग्य सेवा नागपूर अंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर येथील योग शिक्षक पदासाठी पात्र अपात्र उमेदवारांची यादी | यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Nagpur Bharti Selection and waiting list
NHM Nagpur Bharti Result:- National Health Mission Nagpur has declared the Selection and waiting list for the Senior Laboratory Technician posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://shorturl.at/fjBGZ
NHM Nagpur Accountant Bharti Eligibility List
NHM Nagpur Bharti Result:- National Health Mission Nagpur has declared the eligibility List for the Accountant posts. Click on the link below to download the list.
NHM Nagpur Bharti Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत लेखापाल पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
टिप :- १) उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या दस्तावेजावरुन उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले आहे. सदर प्रक्रियेत भविष्यात सादर केलेली कोणतीही माहिती चुकीची/खोटी आढळल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्याचे अधिकार निवड समितीने राखुन ठेवलेले आहे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3r9U1z0
NHM Nagpur Bharti Eligibility List
NHM Nagpur Bharti Eligibility List: Interview for the post of Deputy Director, Health Services, Nagpur Division, Nagpur Inner City Tuberculosis Officer, Municipal Corporation, Nagpur Contractual Senior Treatment Supervisor (STS), (Total Post-2, Open) has been Published. A list of eligible candidates is given below. Candidates can download State TB Control Centre Nagpur Bharti Results.The committee reserves the right to disqualify the candidate at any stage if any information submitted in the said process is found to be incorrect/false.
उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर अंतर्गत शहर क्षयरोग अधिकारी, महानगरपालिका, नागपूर येथील कंत्राटी वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक (एस. टी. एस.), (एकुण पद-२, खुला (open) ( एका पदास दहा याप्रमाणे) या पदाच्या मुलाखतीत पात्र उमेदवारांची यादी दि. 17.4 23. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
Download State TB Control Centre Nagpur Bharti Eligibel List
NHM Nagpur Bharti Eligibility List
NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the eligibility List for the Legal Councellor posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विधी समुपदेशक पदभरती परीक्षेची पात्र, अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/jXADBuK
NHM Nagpur Bharti Eligibility List
NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the Selection and waiting list for the ANM posts. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत आरोग्य सेविका पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/uLB2oyJ
NHM Nagpur Bharti Eligibility List
NHM Nagpur Bharti Result:-National Health Mission Nagpur has declared the eligibility List for the Staff Nurse, Lab Technician, Pharmacist posts. Click on the link below to download the list.
NHM Nagpur Bharti Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
यादी डाउनलोड – https://cutt.ly/jSrxRY9
NHM Nagpur Bharti Waiting & Non-Eligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नि ऑडिओलॉजिस्ट, आयुष एमओ, कार्डियोलॉजिस्ट, एनयूएचएम एमओ, पॅरा मेडिकल वर्कर, पीआरओ, फार्मासिस्ट, इत्यादी पदभरती परीक्षेची प्रतीक्षा व अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NHM Nagpur Result |
|
यादी डाउनलोड : https://www.nagpurzp.com/Encyc/2020/7/6/Rashtriya-Arogya-Abhiyan.html |
Table of Contents