Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०१९

NHM Mumbai Bharti 2019

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे देखरेख आणि मूल्यांकन सांख्यिकी अधिकारी पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावदेखरेख आणि मूल्यांकन सांख्यिकी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc झालेला असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताआयुक्त (आरोग्य सेवा) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य मिशन भवन, तिसरा मजला, एस.टी  जॉर्ज हॉस्पिटल कम्पाउंड, पी.डी. मेलो रोड, मुंबई – ४०० ००१
  • मुलाखतीची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वा.)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड