JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र जाहीर – NHM Mumbai Admit Card

NHM Mumbai Admit Card – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) कंत्राटी पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती जाहिरातीच्या अनुषंगाने आता परीक्षेची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावू इच्छिणाऱ्या आणि या परीक्षेची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठी दि.04 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदर भरती प्रक्रियेअंतर्गत Online परीक्षा दिनांक 25 ऑगस्ट 2026 (मंगळवार) रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर परीक्षेसंदर्भातील प्रवेशपत्र (Hall Ticket), परीक्षा केंद्र, परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी सूचना तसेच इतर आवश्यक माहिती लवकरच https://nhm.maharashtra.gov.in वर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे https://nhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना तपासाव्यात.  NHM Maharashtra CHO Syllabus PDF – सामुदायिक आरोग्य अधिकारी परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम या लिंकवर उपलब्ध आहे. 

 NHM Mumbai Admit Card

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड