Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लातूर मनपा अंतर्गत NUHM 15th Finanace पदभरती सुधारित वेळापत्रक व पात्र / अपात्र यादी जाहीर – NHM Latur Bharti Result, Interview Schedule 2024

NHM Latur Bharti Merit List

NHM Latur Bharti Interview Schedule 2024

NHM Latur Bharti Merit List: NUHM 15th finanace recruitment schedule under Latur municipality has been published. Candidates can download Full NUHM Latur Interview Schedule 2024 from below link. As Per Notice, NHM Latur Interview will be conducted on 21th and 22nd Feb 2024 instead of 16th and 17th Feb 2024. Check Revised NHM Latur Time Table at below

NUHM लातूर नगरपालिका अंतर्गत 15 व्या आर्थिक भरतीचे वेळापत्रक प्रकाशित झाले आहे. उमेदवार खालील लिंकवरून पूर्ण NUHM लातूर मुलाखत वेळापत्रक 2024 डाउनलोड करू शकतात. सूचनेनुसार NHM लातूर मुलाखत 21आणि 22 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

New NUHM Latur Bharti Interview Schedule

New NUHM Latur Bharti Interview Schedule

NUHM Latur Eligible Non Eligible List 

NUHM latur Bharti Time Table 2024

NUHM latur Bharti Time Table 2024

NUHM latur Bharti Time Table 2024

 

लातूर मनपा अंतर्गत NUHM 15th finanace पदभरती OLD वेळापत्रक 

NHM Latur Bharti Merit List

NHM Latur Bharti Result: List of Candidates and Notice Letter for Counseling for the post of Medical Officer (MBBS) (Full Time) under NHM Latur Bharti has been Published. Candidates can download NHM latur Result from below link:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरती करीता दिनांक १७/०६/२०२३ ते ०३/०७/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने सदर पदाची मुळ कागदपत्र तपासणी व मुलाखत प्रक्रिया पार पाडण्यात आलेली होती. सदरील पदासाठी निवड व प्रतिक्षा यादी जि.प. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.
तेंव्हा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदाकरीता खालील नमुद दिनांकास समुपदेशनाने लातूर जिल्हयातील आरोग्य संस्थामध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येणार असून सदर समुपदेशनाकरीता वेळेवर उपस्थित रहावे.

Download NHM Latur MO List

वरील नमूद पदांची निवड व प्रतिक्षा यादी ही फक्त उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्ता, उच्च शिक्षण व शासकिय अनुभवाच्या तसेच मुलाखतीच्या गुणाकांवर करण्यात आलेली आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बाव्दारे उमेदवारांना सुचित करण्यात येते की, समुपदेशनाच्या दिवशी गैरहजर राहणा-या उमेदवारास सदर भरतीप्रक्रियेतून अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी. उपरोक्त नमुद पदासाठी कोणीही खाजगी व्यक्ती मध्यस्थ यांच्या अमिषाला बळी पडु नये.


NHM Latur Bharti Eligible and Ineligible List

NHM Latur Bharti Result: For the recruitment of various posts under National Health Mission Latur. Applications were invited from 30/03/2023 to 18/04/2023. Accordingly, on the basis of the application received for the following post, the list of eligible candidates and the list of ineligible candidates for the following posts was published on the Zilla Parishad website. Accordingly, the list of candidates for original document verification and counseling for the following posts is being published on the website of Zilla Parishad. Click on the link below to download the list.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या पदभरती करीता दि. ३०/०३ /२०२३ ते १८/०४/२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आयुष MO UG, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, दंतवैद्य,
दंत आरोग्यतज्ज्ञ पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे खालील पदांच्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची यादी व अपात्र उमेदवारांची यादी. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने खालील पदांच्या गुणानुक्रमे मुळ कागदपत्र पडताळणी व समुपदेशन करीता उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Name of posts:-

  • Ayush MO UG
  • Early Interventionist cum special educator
  • Instructor for Hearing Impaired Children
  • Dentist,
  • Dental Hygienist

तरी याव्दारे उपरोक्त पदांच्या यादीतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना सुचित करण्यात येते की, दि. ०५/०७/२०२३ रोजी वेळ:- सकाळी ११:०० वाजता येथे खालील उमेदवारांनी त्यांच्या मुळ कागदपत्र व अनुभव प्रमाणपत्र सक्षम अधिकारी (जिल्हा आरोग्य स्थळ:- जिल्हा परिषद, लातूर अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक/आरोग्य अधिकारी मनपा इत्यादी ) यांच्या स्वाक्षरीचे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तपासणी करीता उपलब्ध करुन देण्यात यावे. अन्यथा आपण सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राच्या छायाकिंत प्रतीच्या आधारे अनुभवासाठी देण्यात आलेले गुण गृहित धरण्यात येणार नाहीत व देण्यात आलेले गुण कमी करण्यात येतील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर यादीतील उमेदवारांना गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येत असून उमेदवाराच्या मुळ कागदपत्राच्या पडताळणी नंतर प्रवर्गनिहाय अंतिम गुणवत्ता यादी तयार करुन त्याच दिवशी रिक्त असलेल्या ठिकाणी गुणवत्तेनुसार समुपदेशनाव्दारे निवड करण्यात येईल. समुपदेशनाच्या दिनांक व वेळेत उमेदवारांने उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तदनंतर उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांन्री नोंद घ्यावी.

यादी डाउनलोड (पात्र उमेदवार): https://shorturl.at/cBDQ3

यादी डाउनलोड (अपात्र उमेदवार): https://shorturl.at/orvN3


NHM Latur Staff Nurse Bharti Eligibility list

NHM Latur Bharti Result: National Health Mission Latur has been declared an eligibility list of Staff Nurse posts. Click on the link below to download the list.

जिल्हा शुल्य चीकीस्तक कार्यालय, निवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, बार्शी रोड लातूर येथे स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी आक्षेपांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

Important Links For NHM Latur Staff Nurse Bharti Eligibility list

 यादी डाउनलोड : shorturl.at/vAK28

 


NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Merit List : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत औषध निर्माता या पदासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयास अर्ज मागविण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी आक्षेपांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.

प्राप्त हरकती नंतर या सोबत उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
 यादी डाउनलोड : http://bit.ly/3c3EKph

NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Selection & Waiting List – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत डायलेसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. डायलिसिस तंत्रज्ञ पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links For NHM Latur Bharti Result
 यादी डाउनलोड : http://bit.ly/3tqhuYA

NHM Latur Bharti Result : NHM Latur Bharti Document Verification List  – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर अंतर्गत डायलेसिस तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदरील पदाची कागदपत्र पडताळणी हि दिनांक 5 मार्च 2021 ला “राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर” येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – डायलेसिस तंत्रज्ञ
  • कागदपत्र पडताळणी तारीख5 मार्च 2021 आहे.
  • पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
Important Links
 यादी डाउनलोड : http://bit.ly/3bdatEh

NHM Latur Bharti Eligibility & Non-Eligibility List : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत औषध निर्माता (महानगरपालिका लातूर) या पदासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयास अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी अर्जा सोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली असून, पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Links
 यादी डाउनलोड : http://bit.ly/3sp0Ms5


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Beste Vishnu sanjiv says

    Hey si

  2. Taware Dharmaraj says

    वरच्या यादी मध्ये तुमचं नाव आहे.

  3. Taware Dharmaraj says

    वरच्या यादी मध्ये तुमचे नाव आहे.

  4. Rani jogdand says

    जाहीरात कोणती होती…मी खुपदा लातुर मध्ये फार्म भरला आहे…नाव नाही या यादीत

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड