राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांकरीता निकाल जाहीर – NHM Latur Bharti Result 2026

NHM Latur Bharti Result 2026

NHM Latur Bharti Result: लातूर शहर महानगरपालिका,राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत – सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) पदाची पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) पात्र अपात्र यादी


NHM Latur Bharti Result 2026

NHM Latur Bharti Result: लातूर शहर महानगरपालिका,राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत – स्टाफ नर्स पदाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्टाफ नर्स पदाची अंतिम यादी


NHM Latur Bharti Result 2026

NHM Latur Bharti Result: लातूर शहर महानगरपालिका,राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत फार्मासिस्ट या पदाची निवड यादी/प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

फार्मासिस्ट या पदाची निवड यादी, लातूर शहर महानगरपालिका, लातूर

फार्मासिस्ट या पदाची निवड यादी, लातूर शहर महानगरपालिका, लातूर

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
02/02/202609/02/2026पहा (294 KB) 

 


NHM Latur Bharti Result 2025

NHM Latur Bharti Result: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, लातूर शहर महानगरपालिका, व १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी संपन्न मुलाखत दि ०३/११/२०२५ रोजी संपन्न झाली सदरील मुलाखती नंतर निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल तपासू शकतात.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Medical Officer selection list


 

NHM Latur Bharti Result 2025

NHM Latur Bharti Result: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर व जिल्हा क्षयरोग अधिकारी, लातूर येथील कंत्राटी विविध पदाकरीता दिनांक १८/०३/२५ ते ०४/०४/२५ या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आलेले होते. विहीत मुदतीत प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने कागदपत्राची पडताळणी / छाननी करण्यात आलेली आहे.
या सोबत कंत्राटी विविध पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची प्रारुप यादी http://zplatur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरील यादी मधील उमेदवार पात्र असल्यास Yes असे व अपात्र असल्यास NO असे नमुद करण्यात आलेले आहे. तसेच, Remark या तक्त्यामध्ये कागदपत्र पडताळणी / छाननीनंतर आढळून आलेल्या त्रुटी / बाबी नमुद करण्यात आलेल्या आहेत. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे जि.प.संकेतस्थळाचे काम सुरु असल्यामुळे उमेदवारांना प्रारुप याद्या दिसू शकल्या नसल्यामुळे खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download NHM Latur Result List 2025

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड