NHM जालना अंतर्गत विविध 35 रिक्त जागा; त्वरित करा अर्ज – जाणून घ्या सविस्तर माहिती!! । NHM Jalna Bharti 2025
NHM Jalna Offline Application 2025
NHM Jalna Bharti 2025
NHM Jalna Bharti 2025: NHM Jalna Applications are invited for post of “Cardiologist, Radiologist, Physician, OBGY/Gynaecologist, Anaesthetist, Surgeon, Paediatrician, Orthopaedic Surgeon /Orthopedicaian, Medical Officer”. There are total of 35 vacancies are available The job location for this recruitment is Jalna. Those candidates who are interested in Vacancy details and completed all eligible criteria can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submitting application is 24th of January 2025. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 28th of January 2025. For more details about NHM Jalna Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
NHM जालना अंतर्गत “हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ओबीजी/स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन/ऑर्थोपेडिशियन, वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटी तत्वावर पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 28 जानेवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ओबीजी/स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, बालरोगतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन/ऑर्थोपेडिशियन, वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 35 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – जालना
- वयोमर्यादा – 40 – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, जालना
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जालना उत्पादन दालन किंवा जिल्हा परिषद, जालना
- मुलाखतीची तारीख – 28 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट -jalna.gov.in
How To Apply For NHM Jalna Recruitment 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For jalna.gov.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/r3nz0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://jalna.gov.in/ |
Table of Contents
Aurganbhad ANM list lagyly kay
Farmacy sathi vacancy’s aahet Ka?
Ary nistay yaha sarkarnya hach udog chlwayal gethala wattto Kantrati
Kamgar Bhati kadath ahy
Busy yewadch rahila wattta
Pharmacy with b.pharm payment
Staff nurse साठी sir mi 2014 madhe pass out ahe Ani mla hospital ICU experience sudha ahe 2 वर्ष चा फकत मी result council madhun anl nhi majhya net var chi print out ahe majhya kde pass out chi Jr ठाकरे साहेब विनती करूं जर आणि मुलाकात दुरा भर्ती झाली ते khup staff nurse ahe