NCL पुणे भरती २०२०

NCL Pune Jobs 2020


CSIR – राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे प्रकल्प वैज्ञानिक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावप्रकल्प वैज्ञानिक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ME/M.Tech/M.Vet Sc./MD अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर कण्याचा पत्तारासायनिक अभियांत्रिकी व प्रक्रिया विकास विभाग, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>