NCL पुणे येथे विविध पदांची भरती सुरु

NCL Pune Recruitment 2020


NCL Pune Recruitment 2020 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे प्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक III पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 & 22 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नावप्रकल्प सहयोगी II, प्रकल्प वैज्ञानिक III
 • पद संख्या – 5 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 & 22 सप्टेंबर 2020 आहे.
 • नोकरीचे ठिकाण – पुणे
 • अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
 • ईमेल : दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NCL Pune Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/33kXg77
अधिकृत वेबसाईट : https://www.ncl-india.org/


2 Comments
 1. Shruti shirgaokar says

  ह्यूमन रेसोर्सेस मध्ये काही जॉब असतात का , सरकारी *H.R

  1. MahaBharti says

   हो असतात, पण बरेच वेळा कंत्राटी तत्वावर असतात…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड