NCL पुणे भरती २०१९
NCL Pune Jobs 2019
CSIR -राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे प्रकल्प सहाय्यक – II, III पदाची ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ (ऑनलाईन), ११ डिसेंबर २०१९ (ऑफलाईन) आहे.
- पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक – II, III
- पद संख्या – ६ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc/ B.E./ B. Tech. उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज सादर कण्याचा पत्ता – अध्यक्ष, रसायन अभियांत्रिकी व प्रक्रिया विकास विभाग, सीएसआयआर – राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा, पुणे – ४११००८ (प्रकल्प सहाय्यक – II, III)
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – rg.gonnade@ncl.res.in (प्रकल्प सहाय्यक – II)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ (ऑनलाईन), ११ डिसेंबर २०१९ (ऑफलाईन)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाचे जॉब्स !!