महत्त्वाचे – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे रिक्त | Nayab Tehsildar Bharti 2022

Nayab Tehsildar Bharti 2022

Nayab Tehsildar Bharti 2022

The important update about Nayab Tehsildar Recruitment 2022. There are a large number of Nayab Tehsildar posts vacant in the Chandrapur District. In the last few months, 35 Nayab Tehsildar posts are vacant in District. For more details about Nayab Tehsildar Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे या रिक्त पदांचा अतिरिक्त भार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • परिणामी मोठ्या प्रमाणात महसूल विभागातील कामकाज रखडल्याचे चित्र आहे.
 • रिक्त पदांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 • शेतकरी व शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून महसूल विभाग कार्य करतात.
 • याकरिता विविध विभागात नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • मागील काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात नायब तहसीलदारांची ३५ पदे रिक्त आहे.
 • यामुळे अनेक कामे रखडली आहे. रिक्त पदांचा कार्यभार इतर नायब तहसीलदार तसेच अव्वल कारकूनकडे देण्यात आला आहे.
 • त्यामुळे वेळेत काम होत नसल्याची ओरड आहे. रिक्त पदे त्वरित भरून दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

तालुका पातळीवर तहसील कार्यालय हे महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. शेती संबंधित कागदपत्रांची पूर्तता तसेच सर्व कामे महसूल विभागामार्फत केले जाते. शेती संबंधित सातबारा दुरुस्ती, फेरफार, शेती संबंधित असणाया केसेस तहसील कार्यालयामार्फत चालविल्या जाते. नैसर्गिक आपत्ती, त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपब्रांसाठी महसूल विभाग महत्त्वाचा दुवा आहे. परंतु कामे रखडत असल्याने शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून रोष त्यात केला जात आहे

Nayab Tehsildar Recruitment 2022

Nayab Tehsildar Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Deepak suresh chaudhari says

  Hi open vacancy aahe ka government servant sathi.aahe

 2. Pravin Pujari says

  Direct bharati ahe Kay sir

 3. Snehal Pawar says

  Graduation complete pahije ka

 4. Dipali wankhede says

  Form bharnyas konte documents lagtat

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड