Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

National Child Labour Project Solapur Bharti 2022 | राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालय मध्ये 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!!

National Child Labour Project Solapur Bharti 2022

National Child Labour Project Solapur Bharti 2022 Details

National Child Labour Project Solapur Bharti 2022: Application invited under National Child Labour Project Solapur to fill various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालय, सोलापूर येथे कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई
  • शैक्षणिक पात्रता- Gradaute/ MSW/ MS-CIT/ SSC (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 25 ते 40 वर्षे
  • नोकरी ठिकाणसोलापूर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत सोलापूर, पहिला मजला, अ विभाग, जिल्हाअधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर – 413003
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 फेब्रुवारी 2022 
  • अधिकृत वेबसाईट – solapur.gov.in 

NCLP Solapur Bharti 2022

National Child Labour Project Solapur Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For National Child Labour Project Solapur Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://bit.ly/3uC9szu
✅ अधिकृत वेबसाईट
solapur.gov.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड