नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा गुणपत्रक जाहीर । Nandurbar Police Bharti Result PDF
Nandurbar Police Bharti Result PDF
Nandurbar Police Bharti Lekhi Result PDF
Nandurbar Police Bharti Result PDF: . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या १५१ पदांकरीता पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षा दि.२८.०७.२०२४ रोजी घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेतील प्रश्नपुस्तिका मालिका A,B,C,D ची Provisional Answer Key नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत व उत्तराबाबत परिक्षार्थी उमेदवारांच्या हरकती/आक्षेप याबाबत दि.३०.०७.२०२४ रोजी लेखी परीक्षा समिती मंडळाची बैठक बोलविण्यात येवून प्राप्त झालेल्या आक्षेप/हरकती यांची पडताळणी करुन लेखीपरीक्षेतील प्रश्नपुस्तिका मालिका A,B,C,D ची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) दि.३१.०७.२०२४ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
- उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी याव्दारे पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर व https://nandurbar.mahapolice.gov.in या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
- लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- उमेदवारांनी लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची यादीबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप/हरकती असल्यास (उमेदवारांकडील OMR कार्बन कॉपीसह) दि.०३.०८.२०२४ रोजी संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ई-मेल sp.nandurbar(@mahapolice.gov.in वर लेखी आक्षेप नोंदविणे अनिवार्य आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडे एन.सी.सी. चे C प्रमाणपत्र असल्यास त्यांनी त्याबाबतचे आवश्यक कागदपत्र दि.०५.०८.२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत समक्ष अथवा या कार्यालयाचे ई-मेल sp.nandurbar@mahapolice. gov.in वर सादर करावेत.
- भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते बदल/निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
SR | DATE | TITLE | DETAILS |
---|---|---|---|
01 | 01-08-2024 | नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा गुणपत्रक | View |
02 | 31-07-2024 | Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23 Final Answer Key | View |
03 | 28-07-2024 | Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23 Provisional Answer Key 28-Jul-2024 | View |
04 | 25-07-2024 | लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द् करण्यात आलेलेल्या आहेत बाबत प्रेस नोट व बाहेरुन आलेल्या उमेदवारांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत | View |
05 | 24-07-2024 | नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी उमेदवारांसाठी सूचना | View |
06 | 14-07-2024 | Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23- Written Qualified List | View |
07 | 10-07-2024 | Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 19/06/2024 To 06/07/2024 | View |
08 | 06-07-2024 | Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 06/07/2024 | View |
09 | 04-07-2024 | Press Note | View |
10 | 04-07-2024 | Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 04/07/2024 | View |
Nandurbar Police Bharti Physical Result 2024
For filling 151 vacant posts of Police Constable in the establishment of Superintendent of Police, Nandurbar Physical exam was conducted from 19th to 20th June 2024. Here is a list of qualified candidates in Nandurbar Police Bharti 2024. Students can download Nandurbar Police Physical Result from below link.
नंदुरबार पोलीस भरती निकाल: पोलीस अधीक्षक आस्थापनेतील पोलीस कॉन्स्टेबलच्या 151 रिक्त जागा भरण्यासाठी नंदुरबार शारीरिक परीक्षा 19 ते 20 जून 2024 या कालावधीत घेण्यात आली. नंदुरबार पोलीस भरती 2024 मधील पात्र उमेदवारांची यादी येथे आहे. खालील लिंकवरून विद्यार्थी नंदुरबार पोलिस चाचणीचा शारीरिक निकाल डाउनलोड करू शकतात.. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
SR | DATE | TITLE | DETAILS |
---|---|---|---|
01 | 20-06-2024 | Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 19/06/2024 | Download |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.