नंदुरबार पोलीस १५१ पदांची भरती जाहिरात प्रकाशित !!। Nandurbar Police Bharti 2025

Nandurbar Police Bharti 2025

Nandurbar Police Recruitment 2025 – Applications are invited from candidates who are eligible according to the post to fill the total (Old) 151 vacancies of police constable posts under Nandurbar Police Bharti 2025. The application is to be done online. Online application will start from 5th March 2024. Also, last date to apply is 31 March 2024. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.

 

नंदुरबार पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई  पदांच्या एकूण १५१ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे . तसेच पोलीस भरती 2025 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Nandurbar Police 2024

 

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई,
  • पद संख्या – 151 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणनंदुरबार
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – सप्टेंबर 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑक्टोबर 
  • अधिकृत वेबसाईट – www.Nandurbarpolice.gov.in

Educational Qualification For Nandurbar Police Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

Physical Criteria For Nandurbar Police Bharti 2025

Physical Eligibility Police Bharti 2024

Nandurbar Police Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई151  Vacancies

How to Apply For Nandurbar Police Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. 

Nandurbar Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For Nandurbarpolice.gov.in Recruitment 2025

????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
policerecruitment2024.mahait.org
???? PDF जाहिरात
https://bit.ly/3A20vBv
✅ अधिकृत वेबसाईट
www.Nandurbarpolice.gov.in

Nandurbar Police Bharti 2025 Details 

Nandurbar Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Nandurbar District Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील नंदुरबार पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Maharashtra Police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

नंदुरबार पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • नंदुरबार पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Nandurbar Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
11510 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

Maharashtra Police Recruitment 2025

Nandurbar Police Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Nandurbar Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Nandurbar Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Nandurbar Police Recruitment 2025

  • Nandurbar Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11510 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड