Nanded Kotwal Bharti 2023 । जिल्हा निवड समिती अंतर्गत “या” तालुक्यांमध्ये कोतवाल पदांची भरती; ४थी पास उमेदवारांना संधी!!!!

Nanded Kotwal Bharti 2023

Nanded Kotwal Bharti 2023: –Nanded Kotwal is going to recruit interested and eligible candidates to fill up various vacant posts of “Kotwal”. There are a total of 31 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through offline mode before the last date. The last date for submission of the application is the 13th of September 2023. More details are as follows:-

जिल्हा निवड समिती, नांदेड अंतर्गत नांदेड, धर्माबाद, नायगांव” या तालुक्यांमध्ये “कोतवाल” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकोतवाल
  • पदसंख्या 31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड, धर्माबाद, नायगांव
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – रु. 500/-
    • मागास प्रवर्ग – रु. 400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • परीक्षेची तारीख – 24 सप्टेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.nanded.gov.in

Nanded Kotwal Bharti 2023 – Important Dates

Nanded Kotwal Bharti 2023

Nanded Kotwal Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कोतवाल31 पदे

Educational Qualification For Nanded Kotwal Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कोतवालकिमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Salary Details For Nanded Kotwal Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कोतवालकोतवालास प्रतीमाह रू. 15,000/- इतके एकत्रित मानधन अनुज्ञेय राहील.

How To Apply For Nanded Kotwal Jobs 2023

  • वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जाचा विहित नमूना जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
  • विहित नमून्यातील अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याबाबत सर्वसंबधीतांनी नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Nanded Kotwal Application 2023

  • उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखीं परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  • लेखी परिक्षासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्नांची प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे (100) गुणांची राहील. परीक्षेव्दारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  • लेखी परिक्षेला मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुध्दीमत्ता चाचणी व स्थानिक जिल्हयाची माहीती या विषयावरील प्रश्न असतील.
  • लेखी परीक्षे मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही व पुढील गुणानुक्रमे पात्र असणा- या उमेदवारास संधी देण्यात येईल.
  • लेखी परीक्षा 24 सप्टेंबर 2023 (दुपारी 02.00 ते 03.00) रोजी घेण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.nanded.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात 1
https://shorturl.at/sxHOQ
???? PDF जाहिरात 2
https://shorturl.at/hMRX2
???? PDF जाहिरात 3
https://shorturl.at/en129
✅ अधिकृत वेबसाईट
www.nanded.gov.in

 

Nanded Kotwal Bharti 2023 Details

✅Name of Department District Selection Committee 
✅Recruitment Details Nanded Kotwal Bharti 2023
✅Name of PostsKotwal
✅ No of Posts31 vacancies
✅ Job LocationNanded
✍? Application ModeOffline
✉️ Address Read PDF
✅ Official WebSite www.nanded.gov.in

Educational Qualification For Nanded Kotwal Recruitment 2023

Kotwal4th pass

Age Criteria For Nanded Kotwal Jobs 2023

Age Limit 18 to 40 Tears

Nanded Kotwal Recruitment Vacancy Details

Kotwal40 Vacancies

All Important Dates | www.nanded.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date 13th of September 2023

Nanded Kotwal Bharti 2023 Important Links

✅Full Advertisementजाहिरात

जाहिरात

जाहिरात

✅ Official Website📝 अर्ज करा

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड