पाेलिसांची नवीन पदभरती रखडल्याने तीव्र नाराजी, गृह विभागाला आदेश! Nagpur Police Bharti 2025

Nagpur Police Bharti 2025

Nagpur Police Bharti 2025

Nagpur police Bharti 2025 process should begin soon which needs manpower to maintain law and order in Nagpur city and rural areas. If there is an adequate number of police personnel, the issue of crime control as well as the safety of citizens will be resolved is this Recruitment process start soon in Nagpur City. In order to resolve the manpower issue in the police department while the city is expanding rapidly, the Nagpur Bench of the Bombay High Court repeatedly ordered the Home Department to recruit new posts last year.

 

नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाेलिस दलात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पाेलिस कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या असेल तर गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न मिटेल. शहराचा वेगाने विस्तार हाेत असताना पाेलीस विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मागील वर्षी नवीन पदभरती करण्याबाबत गृह विभागाला वारंवार आदेश दिले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नव्या पदभरतीमुळे राज्याच्या तिजाेरीवर भार पडणार असल्याने वित्त विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय समितीची परवानगी गरजची असते, अशी माहिती शपथपत्रातून दिली गेली.New police recruitments मागील अनेक महिन्यांपासून गृह विभागाद्वारे केवळ कारणे दिली जात असल्याने न्यायालयाने गृह उपसचिवांना खडसावले आणि अवमानना नाेटीस बजावली. उपसचिवांना 27 जूनपर्यंत या अवमानना नाेटीसबाबत उत्तर सादर करायचे आहे. शहर विभागाच्या अंतर्गत 36 पाेलीस ठाणे आणि पाच पाेलीस उपआयुक्त परिमंडळ आहे. शहर पाेलिसांची 391 पदे भरण्यासाठी अंदाजे 17 काेटी 9 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शहराच्या सीमेलगत असलेल्या ग्रामीण भागात गुन्ह्यांचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात 2 हजार 187 नवे पाेलिसांचे पद निर्माण करण्यासाठी 234 काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मात्र, गृह विभागाने अद्याप यावर कारवाई केली नाही. उच्च न्यायालयाने या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांना अवमानना नाेटीस बजावली. शहराचा वेगाने विस्तार हाेत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता असते. साेबतच शहराच्या सीमेलगत असलेल्या नागपूर ग्रामीण भागातही गुन्हेगारीसुद्धा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 2 हजार 187 नवे पाेलिसांचे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव पाेलीस अधीक्षकांनी गृह विभागाकडे सादर केला. शहरातही पाेलिसांची 391 नवी पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे शपथपत्र पाेलीस आयुक्तांनी सादर केले. न्यायालयाने या प्रस्तावावर गृह विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र, गृह विभागाने या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष केले. याशिवाय रिक्त पदे भरण्याबाबतही न्यायालयाने सूचना केल्या हाेत्या. मात्र, मागील नऊ महिन्यांपासून पाेलिसांच्या नवीन पदभरती प्रक्रियेवर काहीच प्रगती झाली नाही. गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांनी साेमवारी याबाबत उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले. गृह विभागाला शहर आणि ग्रामीण पाेलीसांच्या पदभरतीबाबत 12 मार्च 2025 राेजी प्रस्ताव प्राप्त झाले. त्यानंतर या प्रस्तांवाना वित्त विभागाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले. 2 मे राेजी वित्त विभागाला निधी मंजुरीसाठी प्रस्ताव दिला गेला. वित्त विभागाने याप्रकरणी 3 जून राेजी बैठक घेतली.

 

शहर व ग्रामीण विभागातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यास व नवीन पदे निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांना अवमान नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

२७ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायालयाने शहर पोलिस आयुक्तालयांतर्गतची ४४७ व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गतची ३९१ रिक्त पदे भरण्याचे आणि अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिले होते. याकरिता, एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयाने यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. दरम्यान, १२ मार्च २०२५ रोजी पोलिस महासंचालकांनी गृह विभागाला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला तर, गृह विभागाने तो प्रस्ताव २ मे २०२५ रोजी वित्त विभागाकडे पाठविला. त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही.

Eligibility For Nagpur police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील नागपूर पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


पोलीस शिपाई
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे
 चालक (ड्रायव्हर)  तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Nagpur Police Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिला महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुष पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुष पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिला लागू नाही

 

नागपूर  पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • नागपूर  पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject) गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Nagpur Police Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
11510 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running) 30 Marks
100 मीटर धावणे (Running) 10 Marks
गोळाफेक (4 किलो) 10 Marks
एकूण गुण (Total Marks) 50 Marks

Maharashtra Police Recruitment 2025

Nandurbar Police Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Nagpur Police Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Nagpur  Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates 155 CM
Minimum Height For Male Candidates 165 CM

Application Fees Details

For General Category ₹450
For Reserve Category ₹350
For Ex-Serviceman Candidates -NA-

 

Selection Procedure For Nagpur Police Recruitment 2025

  • Nagpur Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11510 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

 

सध्या पोलीस दलात अनेक पदे रिक्त आहे. याचा परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर पडत आहे. त्या अनुषंगाने या भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी यावर राज्य सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. सध्या शहरात आवश्यक पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. या प्रस्तावावर काय निर्णय घेतला, याबाबत दोन आठवड्यांमध्ये माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या सचिवांना दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

 

या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मागील सुनावणीदरम्यान वाहतूक समस्या सोडवण्यासाठी वाहतूक शाखेतील मनुष्यबळ पुरेसे आहे का, याची माहिती सादर दर करावी. ते नसल्यास न्यायालय आवश्यक त्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारचे उत्तरही मागवू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार, मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी शपथपत्र सादर करीत माहिती दिली होती. त्यानुसार, ४४७ पदे मंजूर असूनही ती रिक्त आहेत. तसेच, नवी ३९१ पदे निर्माण करून ती भरायची आहेत. त्यामुळे आज शहराला एकूण ८३८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस दलाच्या अनुषंगानेही उच्च न्यायालयाने ही माहिती मागविली मागविली होती. त्यानुसार, राज्य शासनाने आज न्यायालयाला प्रस्तावाबाबत माहिती दिली. न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. राहिल मिर्झा, मध्यस्थी अर्जदाराकडून अॅड. आर. पी. जोशी आणि शासनातर्फे अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

 

 

गेल्या काही वर्षांमध्ये नागपूरचा विस्तार झाला आहे. शहराबाहेरील पोलिस ठाणेही नागपूरच्या हद्दीत आली. लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे आणि मुंबईनंतर नागपूर तिसरे मोठे शहर म्हणून राज्यात ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये शहर पोलिस खात्यामध्ये असलेल्या रिक्त पदांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. केवळ चाळीस टक्क्यांवर पोलिस ठाण्याचा कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. नागपूरवर गेल्या काही वर्षांपासून क्राईम कॅपिटलचा ठपका ठेवला जातो. शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या आणि खुनाच्या प्रकारानंतर आता हल्‍ल्‍यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

४० टक्के मनुष्यबळावर कारभार

त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यांची भूमिका महत्त्वाची असते. पोलिस ठाण्यांकडून होणाऱ्या गस्ती आणि विविध पेट्रोलिंगसोबतच, विविध वस्त्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती आणि इतर अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत असते. मात्र, ठाण्यांमध्ये असलेल्या एकूण मनुष्यबळापैकी केवळ चाळीस टक्के मनुष्यबळावर पोलिसांना काम चालवावे लागते. त्यातही बंदोबस्त आणि मंत्र्यांचे दौरे आले की संबंधित पोलिस तैनात केले जाते. त्यामुळे कार्यलयातील मनुष्यबळ नेहमीच अपुरे पडताना दिसून येते. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाण्यांमध्ये पोलिसांची कमतरता दिसून येते.

२५ टक्के पदे रिक्त

उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहरातील पोलिस ठाण्यांतर्गत पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या सातत्याने घटत आहेत. शहरातील बहुतांश पोलिस ठाण्यात नियोजित पदसंख्येतील २५ टक्के पद रिक्त असल्याचे चित्र आहे. त्यातही अनेकजण बंदोबस्तात असल्याने पोलिस ठाणे काम तरी कुणाच्या बळावर करतील असा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे अनेक ठाण्यांमध्ये गुन्हे शाखेचे काम बघणारे दुय्यम निरीक्षक नसल्याचे चित्र आहे.

अशी आहे ठाण्यांची स्थिती

प्रत्येक ठाण्यात जवळपास शंभर पोलिसांचे मनुष्यबळ असते. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह दुय्यम पोलिस निरीक्षक, दोन ते तीन सहायक पोलिस निरीक्षक, ८ ते १० पोलिस उपनिरीक्षक, ५ ते ६ सहायक उपनिरीक्षक,२५ ते ३० हवालदार आणि १० ते २० एनपीसी, १० ते २० पोलिस नायक, ४० ते ४५ पोलिस अंमलदार असतात.

यापैकी८ ते १० आरोपी सेलमध्ये ५ ते १० इतर बंदोबस्तात, उर्वरित ५ ते ७ हे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, रिजन ऑफीसला संलग्न, शिल्लक ८ ते १० ड्रायव्हर, दररोज न्यायालय, आरोपी गार्ड, कार्यालयीन कामकाजात २० ते २५ पोलिस कर्मचारी, दोन तपास पथकात ५ ते १० असे किमान २० जण, तर पेट्रोलिंग मोबाईल दोन कर्मचारी असे ६ जण, १६ बीट मार्शल, आजारी महिला, बालसंगोपन, प्रसुती रजेवर किमान ८ ते १० महिला असताना दिसून येतात.

अशी आहेत रिक्त पदे

  • पद मंजूर पदे रिक्त
  • पोलिस निरीक्षक – १४४ २२
  • सहायक पोलिस निरीक्षक – १७४ ४३
  • पोलिस उपनिरीक्षक ६११ १७५

गेल्या काही वर्षांमध्ये शहरात ‘व्हीआयपीं’चा वावर वाढला आहे. संघ मुख्यालयामुळे एकीकडे केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कॉंग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांची ये-जा सातत्याने सुरू असते.

 

 


Nagpur Police Bharti 2024Nagpur Police  has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the recruitment is “Legal Officer Group-A, Legal Officer Group-B, Legal Officer”. There is a 08 vacant post available. Interested & eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 09th of December  2024. For more details about  Nagpur Police Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

 

नागपूर शहर पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२४ आहे

 

नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • पदाचे नाव –  विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी
  • पदसंख्या –  08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा –  62 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०९ डिसेंबर २०२४  
  • अधिकृत वेबसाईट – https://Nagpurcitypolice.gov.in/

Nagpur Police Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी गट-अ 01
विधी अधिकारी गट-ब 03
विधी अधिकारी 04

Salary Details For Nagpur Police Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी गट-अ 30000 + 5000/-
विधी अधिकारी गट-ब 25000 + 3000/-
विधी अधिकारी 20000 + 3000/-

How To Apply For Nagpur Police Job 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०९ डिसेंबर २०२४  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagpurcitypolice.gov.in Recruitment 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/5xow8
✅ अधिकृत वेबसाईट
https://Nagpurcitypolice.gov.in/

Nagpur Police Recruitment 2024 – Applications are invited from candidates who are eligible according to the post to fill the total 347 vacancies of police constable posts under Nagpur Police Bharti 2024. The application is to be done online. Online application will start from 5th March 2024. Also, last date to apply is 31 March 2024. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.

 

नागपूर शहर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 347 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!

 

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई,
  • पद संख्या – 347 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणनागपूर शहर
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
  • अधिकृत वेबसाईट – https://Nagpurcitypolice.gov.in/

Educational Qualification For Nagpur Police Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

 

Nagpur Police Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई 347 Vacancies

How to Apply For Nagpur Police Jobs 2024

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४ आहे. 

Nagpur Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For Nagpurcitypolice.gov.in Recruitment 2024

????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
policerecruitment2024.mahait.org
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/bvBY9
✅ अधिकृत वेबसाईट
https://Nagpurcitypolice.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Nagpur Police Bharti 2025 Latest Update Starting Soon..

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड