नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध 44 शिक्षक पदांच्या मुलाखत आयोजित!! | Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024

Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024

Nagpur Municipal Corporation Shaikshak Bharti 2024

Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024: NMC Nagpur (Nagpur Municipal Corporation) has invited applications for the posts of “Sports Teacher, Music Teacher, Secondary & Higher Secondary Teacher “. There is a 44 vacant post available. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates may attend the walk-in interview  for Sports Teacher, Music Teacher on the 30th of September 2024 and for other posts interview will be on 26th & 27th September 2024. For more details Nagpur Municipal Corporation Shikshak Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

नागपूर महानगरपालिका अंतर्गत “क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक” पदांची 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक
  • पदसंख्या 44 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – 45 – 65  वर्ष
  • अर्ज पद्धती – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
  • मुलाखतीची तारीख
    • क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक पदांसाठी – 30 सप्टेंबर 2024
    • इतर पदांसाठी26 व 27 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NMC Nagpur Teacher Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
क्रीडा शिक्षक 13
संगीत शिक्षक 13
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक 18

Educational Qualification For NMC Nagpur Teacher Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्रीडा शिक्षक B.P.Ed, M.P.Ed,
संगीत शिक्षक BA, MA
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक B.Sc, M.Sc, B.Ed, M.Ed

Selection Process For Nagpur Mahanagarpalika Notification 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2024 तसेच इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024 आहे. 
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmcnagpur.gov.in Recruitment 2024

📑 PDF जाहिरात-1 https://shorturl.at/2UHU8
📑 PDF जाहिरात-2 https://shorturl.at/2885H
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.nmcnagpur.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड