Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांची भरती जाहिरात प्रकाशित; थेट लिंक द्वारे अर्ज करा!! |Nagpur Aarogya vibhag Bharti 2023

Nagpur Aarogya vibhag Bharti 2023

Nagpur Aarogya vibhag Bharti 2023

Nagpur Aarogya vibhag Bharti 2023: Corporation Integrated Health and Family Welfare Society, Municipal Corporation under the control of Municipal Corporation of Health Nagpur is going to recruit various vacant posts of “Staff Nurse”. There are total of 81 vacancies are available. The job location for this recruitment is Nagpur. These applications are to be submitted directly for online Mode. Applications will start from 13th of December 2023. The last date for submitting application is 18th of December 2023. For more details about Nagpur Aarogya vibhag Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत “स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nagpur Aarogya vibhag Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स 81 पदे

Educational Qualification For Nagpur Aarogya vibhag SN Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स GNM कोर्स किंवा B.SC (Nursing) व महाराष्ट्र नर्संग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, (अनुभव असल्यास प्राधान्य.)

Salary Details For Nagpur Aarogya vibhag Application 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स रु. २०,०००/-

How To Apply For Nagpur Aarogya vibhag Notification 2023

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/kluLS
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/lBIJN
✅ अधिकृत वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/

Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 @ arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Nagpur Bharti 2023: Arogya Vibhag Nagpur (Public Health Department Nagpur) published a new advertisement today. Nagpur health department published a new advertisement today for 1090 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal http://arogya.maharashtra.gov.in. Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-

 Aarogya Vibhga Nagpur Recruitment 2023

नागपूर आरोग्य विभागातील २४७५ पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत  गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Arogya Vibhag Nagpur Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – १०९० पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Nagpur Aarogya vibhag Bharti 2023

????या भरती परीक्षेबाबत पूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा

????आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Nagpur Aarogya Vibhag Bharti 2023 

???? PDF जाहिरात
https://bit.ly/43iocl1
???? ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
सर्व जाहिराती लिंक 
✅ अधिकृत वेबसाईट
http://arogya.maharashtra.gov.in

 

 

Arogya Vibhag Nagpur Recruitment 2023

Organizer Name Public Health Department Nagpur Division
Recruitment Name Arogya Vibhag Nagpur Recruitment 2023
Post Name Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies 1090 Posts
Job Type Government Job
Job Location Nagpur
Age Limit As Per Post Refer PDF
Pay Scale / Salary As per Post Prefer PDF Notification
Application Mode Online Application Forms
Last Date 18th September 2023 
Official Website arogya.maharashtra.gov.in

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड