Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली अंतर्गत विविध पदांची भरती | Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Bharti 2023

Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Bharti 2023

Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Bharti 2023

Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Bharti 2023: Nagnath Urban Co-operative Bank Ltd Hingoli invites Applications for “Cheif Execuitive Officer, Branch Officer, Manager IT Dept, Soldier”. There are total of  6 vacant posts. Intrested And Eligible Candidates can apply through online(E-mail)/offline mode. More details are as follows:-

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, व्यवस्थापक आय टी विभाग, शिपाई” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी  2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी, व्यवस्थापक आय टी विभाग, शिपाई
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • वयोमर्यादा
    • मुख्य कार्यकारी अधिकारी – 45 ते 65 वर्षे
    • शाखाधिकारी – 35 ते 45 वर्षे
    • व्यवस्थापक आय टी विभाग – 30 ते 38 वर्षे
    • शिपाई – 25 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन(ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. हिंगोली मुख्य कार्याला, आल. आय. सी. ऑफिस समोर, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली-431513
  • ई-मेल पत्ता – urban_nagnath@rediffmail.com
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख18 जानेवारी  2023 

Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य कार्यकारी अधिकारी 01 पद
शाखाधिकारी ०3 पदे
व्यवस्थापक आय टी विभाग 01 पद
शिपाई 01 पद

Educational Qualification For Nagnath Urban Co-operative Bank Ltd Hingoli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी C.A/C.S/MBA(Finance) with minimum 15 years of Experience
शाखाधिकारी Graduation/Post Graduation with 5 years of Exeprience
व्यवस्थापक आय टी विभाग D.B.E, IT/Computer Science, MCA/MSC/BCA/BCS  with 5 years of Exeprience
शिपाई 10th Pass

Nagnath Urban Co-operative Bank Ltd Hingoli Recruitment 2023 Important Documents 

  • पूर्ण पत्त्यासह पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर 
  • शैक्षणिक कागदपत्रे

How To Apply For Nagnath Urban Co-operative Bank Ltd Hingoli Recruitment 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन(ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagnath Urban Co-operative Bank Hingoli Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagnath Co-operative Bank Ltd Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3CqkM53 

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड