Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागरी सहकारी बँक कोल्हापूर भरती २०२०

Nagari Sahakari Bank Kolhapur Bharti 2020

Nagari Sahakari Bank Kolhapur Bharti 2020 : नागरी सहकारी बँक कोल्हापूर येथे शाखाधिकारी, ऑफिसर पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – शाखाधिकारी, ऑफिसर
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दै. सकाळ बॉक्स नं. ३०१८१०७११, पार्वती मल्टीप्लेक्स शेजारी, शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर – ४१६००८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ मे २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात :https://bit.ly/3fNCHpt

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड