Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

NAFED अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची भरती

NAFED Recruitment 2020

NAFED Recruitment 2020 : नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि (NAFED) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – PG degree
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – recruitment@nafed-india.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.nafed-india.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NAFED Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3i26M4Z
अधिकृत वेबसाईट : http://www.nafed-india.com/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड