Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येत्या ९ जुलैला मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन, नोकरीच्या भरपूर संधी – तब्ब्ल २००० हजारांच्या वर भररती होणार | Mumbai Rojgar Melava 2024

Mumbai Rojgar Melava 2024

Mumbai Rojgar Melava 2024

Mumbai Rojgar Melava 2024: Mumbai Rojgar Melava 2024 has published a notification advertisement For the Mumbai Job Fair (Rojgar Melava) for various posts of “INSURANCE CONSULTANT, MUTUAL FUND ADVISOR, CSR PROMOTER, HOME LOAN OFFICERS, CONSULTANT, VISA ASSOCIATE, HVAC, ELECTRICIAN, HEALTH ADVISOR / CAMP ADVISOR / MEDICAL ASSISTANT / MEDICAL REPRESENTATIVE / PRO, ASST HR EXE, BODY SHOP ADVISOR / SERVICE ADVISOR /, BACK OFFICE EXE, BUSINESS DEVELOPMENT EXE, DIGITAL MARKETING EXE, MIS EXECUTIVE, PERSONAL SECRETARY (FEMALE), BUILDING MANAGEMENT OPERATOR, FIRE TECHNICIAN, PLUMBER / HVAC / DIESEL OPERATOR / CARPENTER”. There are total of 2,046+ vacancies available with the posts. The employment place is in Mumbai. The candidates who are eligible for the above post can apply online for Mumbai Suburban Rojgar Melava, online and attend the campus drive conducted on the 9th July 2024. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more information, the official pdf is given below.

मुंबई येथे “विमा सल्लागार, म्युच्युअल फंड सल्लागार, सीएसआर प्रमोटर, गृह कर्ज अधिकारी, सल्लागार, व्हिसा सहयोगी, एचव्हीएसी, इलेक्ट्रिसियन, आरोग्य सल्लागार / शिबिर सल्लागार / वैद्यकीय / वैद्यकीय सहाय्यक, बॉडी शॉप सल्लागार / सेवा सल्लागार /, मागे ऑफिस EXE, बिझनेस डेव्हलपमेंट EXE, डिजिटल मार्केटिंग EXE, MIS एक्झिक्युटिव्ह, पर्सनल सेक्रेटरी (महिला), बिल्डिंग मॅनेजमेंट ऑपरेटर, फायर टेक्निशियन, प्लंबर / HVAC / डिझेल ऑपरेटर” पदाच्या विविध 2,046 रिक्त जागा भरण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 9 जुलै  2024 आहे.

 • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 1
 • एकुण पदे – 2,046 +
 • शैक्षणिक पात्रता – Graduate, ITI, 10th, 8th Pass
 • भरती – विमा सल्लागार, म्युच्युअल फंड सल्लागार, सीएसआर प्रमोटर, गृह कर्ज अधिकारी, सल्लागार, व्हिसा सहयोगी, एचव्हीएसी, इलेक्ट्रिसियन, आरोग्य सल्लागार / शिबिर सल्लागार / वैद्यकीय / वैद्यकीय सहाय्यक, बॉडी शॉप सल्लागार / सेवा सल्लागार /, मागे ऑफिस EXE, बिझनेस डेव्हलपमेंट EXE, डिजिटल मार्केटिंग EXE, MIS एक्झिक्युटिव्ह, पर्सनल सेक्रेटरी (महिला), बिल्डिंग मॅनेजमेंट ऑपरेटर, फायर टेक्निशियन, प्लंबर / HVAC / डिझेल ऑपरेटर
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन मेळावा
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभागमुंबई
 • जिल्हा – मुंबई शहर
 • रोजगार मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड नविन इमारत, मिठागर रोड, ठाकूरवाडी, मुलुंड पूर्व, मुंबई 81
 • रोजगार मेळाव्याची तारीख –9 जुलै  2024

Mumbai Rojgar Melava 2024

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा – 1
DISTRICT
Private Employer
General
09-07-2024
09-07-2024
India
Maharashtra
Mumbai
Mumbai Sub Urban
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड नविन इमारत, मिठागर रोड, ठाकूरवाडी, मुलुंड पूर्व, मुंबई 81

 

 

 

 

Mumbai Job Fair 2024 Details

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair
Recruitment Name PANDIT DINDAYAL UPADHYAY JOBFAIR -1
Name of Posts INSURANCE CONSULTANT, MUTUAL FUND ADVISOR, CSR PROMOTER, HOME LOAN OFFICERS, CONSULTANT, VISA ASSOCIATE, HVAC, ELECTRICIAN, HEALTH ADVISOR / CAMP ADVISOR / MEDICAL ASSISTANT / MEDICAL REPRESENTATIVE / PRO, ASST HR EXE, BODY SHOP ADVISOR / SERVICE ADVISOR /, BACK OFFICE EXE, BUSINESS DEVELOPMENT EXE, DIGITAL MARKETING EXE, MIS EXECUTIVE, PERSONAL SECRETARY (FEMALE), BUILDING MANAGEMENT OPERATOR, FIRE TECHNICIAN, PLUMBER / HVAC / DIESEL OPERATOR / CARPENTER
No. of Posts  2,046 + vacancies
How To Apply Online Rojgar Melava 2024
Official Website mahaswayam.gov.in
Job Fair Date 9th of July 2024
Application Mode Online Registration

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Job fair 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/CEJOW
✅ ऑनलाईन नोदणी https://shorturl.at/uNSX8

Mumbai Rojgar Melava 2024

Mumbai Rojgar Melava 2024: Pandit Deen Dayal Upadhyay Employment Fair has been organized at Prabodhankar Thackeray Municipal School, Shivdi through the District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Centre, Mumbai City Office.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल समोर, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम) येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ‘ आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त र.प्र. सुरवसे यांनी केले आहे.

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० जानेवारी २०२४ रोजी संघर्ष सदन हॉल म्हाडा संकुल जवळ, फेरबंदर रोड, कॉटन ग्रीन (पश्चिम) ४०००३३ येथे सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉग इन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ ऑप्शनवर क्लिक करुन ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ यावर रिक्त पदे अधिसुचित करावी व दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित रहावे याबाबत काही अडचणी असल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२-२२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन शल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर चे सहायक आयुक्त संदिप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

 • मेळाव्याचे नावपंडित दिनदयाल उपाध्याय मेगा रोजगार मेळावा -5
 • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी (Online Registration)
 • राज्य – महाराष्ट्र (maharashtra)
 • विभाग – मुंबई (Mumbai)
 • जिल्हा – मुंबई सिटी (Mumbai City)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mumbai Rojgar Melava 2024 | Job Fair jobs in Mumbai

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3dteypg
✅ नोंदणी लिंक
shorturl.at/gwHW4

 

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.
 • मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

22 Comments
 1. Priti says

  SSC pass iti draftsman mechanical pass 1 yeras aprendship complet plz job asel tar kalva

 2. Darpan Vijay Bagul says

  सर मी आता ycm through bcom chya third year la ahe…. Me PMKVY Skill India चा Fiter चा कोर्स केलेला आहे तर मी फिटरच्या पोस्टसाठी चालेल का सर….
  असेल तर मला नोकरी कशी मिळणार सर

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड