दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत जागा; पगार १८ हजार-विविध २१९ पद
Mumbai Railway Bharti 2020 For Candidates
Mumbai Central Railway Recruitment – मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये विविध 219 पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हि भरती आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून MBBS डॉक्ट्रानसाठी विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत.
पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे :
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- हॉस्पिटल अटेंडंट्स – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक
- हाऊस किपिंग असिस्टंट – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य
- सीएमपी-जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
- सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
- रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)
Advertisement Link : https://mahabharti.in/western-railway-recruitment-2020/
No