महत्त्वाचे – मुंबई पोलीस भरती पोलिसांची मैदानी चाचणी पुढे ढकलली! | Mumbai Police Bharti 2022
Mumbai Police Bharti 2022
Mumbai Police Written Exam
Mumbai Police Bharti Written Exam Date– The latest notification is published by Mumbai Police department today. As per this new notification the written examinations sill be scheduled in 2nd or 3rd week of May 2023. More Updates & details about this Bharti process will declared on MahaBharti.in
मुंबईला आज सकाळी अवकाळी पावसाचा फटका बसला. काल रात्रीपासूनच मुंबईसह ठाण्याच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. सकाळी पावसाचा जोर वाढला. याचाच फटका पोलीस भरतीलाही बसला आहे. मुंबईत झालेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबई पोलीस भरतीवर परिणाम झाला आहे. मैदानात पाणी साचल्याने आजची मैदानी चाचणी पुढे ढकलली आहे. नायगाव इथे आज होणारी मैदानी चाचणी शनिवारी तर मरोळ आणि कलिना इथं सोमवारी मैदानी चाचणी होईल.
उद्या होणाऱ्या मैदानी चाचणीबद्दल मात्र संभ्रम कायम आहे. त्याबद्दल काही वेळात निर्णय होण्याची शक्यता आहे. मैदान सुकल्यास या चाचण्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. अन्यथा यामध्ये होणारे बदल काही वेळात कळवण्यात येतील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ७०७६ आणि पोलीस शिपाई (चालक) – ९९४ असे एकूण ८०७० पदांवर पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पोलीस भरती प्रक्रीया दिनांक ३१/०१/२०२३ पासून नायगांव पोलीस मुख्यालय मैदान, मरोळ पोलीस मुख्यालय मैदान व मुंबई विद्यापीठ मैदान या तीन मैदानांवर उमेदवारांची शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
शारिरीक मोजामप व मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे लेखी परिक्षेसाठी जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये १२:१० प्रमाणात उमेदवारांना बोलाविण्यात येणार आहे, पोलीस शिपाई (चालक) पदाच्या लेखी परिक्षेसाठी जवळपास १०,००० ते ११,००० उमेदवार आणि पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेसाठी जवळपास ७०,००० ते ८०,००० उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सदर उमेदवारांची लेखी परिक्षा माहे मे २०२३ मध्ये २ रा ३ या आठवडयातील शनिवार/रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर लेखी परिक्षेस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा/विद्यालय/महाविद्यालय यांच्या इमारतीमधील वर्ग पुरेशा संख्येमध्ये वर्ग उपलब्ध होणे आवश्यक आहे. यापूर्वी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सन २०२१ मध्ये लेखी परिक्षेसाठी शाळा/वर्ग उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आलेला आहे त्याची प्रत सोबत जोडण्यात येत आहे.
Mumbai Police Lekhi Pariksha 2023
राज्यभरात भरती मोहीम सुरू आहे. परंतु, तांत्रिक उपायांचा अवलंब करणारे मुंबई हे पहिले राज्य ठरणार आहे. सहआयुक्त (प्रशासन) एस जयकुमार आणि डीसीपी (मुख्यालय-II) तेजस्वी सातपुते यांच्याकडून या तंत्रज्ञानाचे निरीक्षण केले जाईल. किमान मानवी हस्तक्षेप सुनिश्चित करण्यासाठी, या वर्षी वापरल्या जाणार्‍या उपकरणांमध्ये मॅग्नेटिक बेल्ट, सेन्सर हील्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग, प्रिझम स्टिक आणि अनेक फोटो यांचा समावेश आहे. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.  आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.]
Mumbai Police Driver Physical Exam  time table Download
👉Download Mumbai Police Driver Bharti Physical Exam Time Table PDF
पोलीस भरती तारखा जाहीर! सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा-  9 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार !!
मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२- नवीन टेस्ट सिरीज उपलब्ध
पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज 
पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२ 
पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
मुंबई पोलीस आता आपल्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तांत्रिक उपायांचा वापर करणार आहेत. छातीचा आकार मोजण्यासाठी मॅग्नेटिक बेल्ट आणि पाय जमिनीवर घट्ट ठेवण्यासाठी सेन्सर असलेले उंच टाचांचे शूज वापरण्यात येणार आहे. या महिन्याच्या शेवटी शारीरिक चाचणी दरम्यान हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या 8,000 हून अधिक पदांसाठी 7 लाखांहून अधिक अर्जदार शारीरिक आणि लेखी परीक्षेत सहभागी होणार आहेत. या प्रक्रियेला काही महिने लागण्याची शक्यता आहे.
मॅग्नेटिक बेल्ट का वापरला जाणार?
मॅग्नेटिक बेल्टबद्दल स्पष्टीकरण देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भरतीसाठी छातीचे माप अनेकदा महत्त्वाचे असल्याचे सिद्ध होते. लोकांची स्वप्ने अनेकदा काही इंचांच्या फरकाने अधुरी राहतात. सामान्य टेपमध्ये त्रुटीसाठी जागा आहे. टेप किती घट्ट किंवा सैल आहे यावर मोजमाप अवलंबून असते, त्यामुळे मॅग्नेटिक बेल्ट अधिक अचूक असेल. यात चूक होण्याची शक्यता नाही.
उंची मोजणारे सेन्सर शूज
उंची मोजताना, अर्जदार अनेकदा त्यांच्या पायाच्या बोटांवर उभे राहतात. टाच अशा प्रकारे उचलतात की तुम्ही त्यांची फसवणूक पकडण्यात अपयशी होऊ शकता, म्हणून आता सेन्सर टाच लावल्या जातील. आता अर्जदारांची उंचीही अचूक मोजता येणार आहे. त्याच वेळी, धावण्याच्या दरम्यान अर्जदारांचा वेग मोजण्यासाठी पोलीस RFID (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅग वापरणे सुरू ठेवतील. धावपटूंना RFID टॅग दिले जातील, जे अंतर आणि वेळ मोजतील आणि संगणकावर माहिती फीड करतील. पुरुषांना दोन शर्यतींमध्ये भाग घ्यायचा असतो, एक म्हणजे 1,600 मीटर आणि दुसरी 100 मीटर डॅश आणि शॉट-पुट, तर महिलांना शॉटपुट व्यतिरिक्त 800 मीटर आणि 100 मीटरमध्ये धावावे लागते.
शॉट पुटसाठी प्रिझम स्टिकचा वापर केला जाणार
अधिकाऱ्याने सांगितले की, शॉट पुटसाठी थ्रोचे अंतर मोजण्यासाठी प्रिझम स्टिकचा वापर केला जाईल. प्रिझममध्ये एक सेन्सर असेल, ज्याद्वारे डेटाबेस तयार केला जाईल. भरती प्रक्रियेत दोन फेऱ्यांचा समावेश होतो – शारीरिक चाचणी, त्यानंतर लेखी चाचणी. मुंबई पोलिसांना लेखी परीक्षेसाठी 7.03 लाख अर्जदारांची यादी 80,700 पर्यंत कमी करायची आहे.
जानेवारीच्या अखेरीस भरती प्रक्रिया सुरू होईल
मुंबई पोलिसांची भरती प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. गेल्या वर्षी 18 लाख अर्ज आले होते. मुंबईत 7.03 लाख – राज्यभरात पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबलच्या 18,331 पदांसाठी प्राप्त झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, तृतीय लिंग श्रेणीसाठी अर्ज केलेल्या ट्रान्सपर्सन्सकडून पोलिसांना 73 अर्ज प्राप्त झाले. 18,331 पदांपैकी एक मोठा भाग – 8,070 – मुंबई पोलिसांसाठी राखीव आहेत, तर उर्वरित इतर 44 पोलिस युनिट्समध्ये आहेत. दरवर्षी सुमारे 1,200 पोलीस निवृत्त होतात, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साधारणपणे सरासरी 1,500 पदे भरली जातात.
Mumbai Police Bharti 2022
Mumbai Police Bharti 2022: The latest update for Mumbai Police Recruitment 2022, As per the latest news, there are a total of 8 thousand 070 posts vacant in the Mumbai Police Department. Recruitment will start from 9th Nov 2022. The last date to apply for this Bharti is 30th Nov 2022 15th December 2022 (Date Extended).  Further details are as follows:-
बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 8070 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 7076 जागा आहेत, तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या  994 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे. तसेच पोलीस भरती २०२२ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स तयार या लिंक वर दिलेली आहेत आणि परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.  आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – 8,070 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाणमुंबई 
  • वयोमर्यादा
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – mumbaipolice.gov.in
Mumbai Police Bharti 2022 – Vacancy Details 
Educational Qualification For Brihanmumbai Police Bharti 2022
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
Vacancy Details For Brihanmumbai Police Recruitment 2022
पदाचे नाव पद संख्या 
पोलीस शिपाई 7076
पोलीस शिपाई चालक 994
How to Apply For Brihan Mumbai Police Jobs 2022
  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.
Brihanmumbai Police Recruitment – Selection Process 
  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Brihan Mumbai Police Recruitment 2022
📑 PDF जाहिरात – शिपाई
https://bit.ly/3WiXkiu
📑 PDF जाहिरात – चालक
https://bit.ly/3DyQQo9
📑ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
policerecruitment2022.mahait.org
✅ अधिकृत वेबसाईट
mumbaipolice.gov.in 
राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे पोलीस दलावरील ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालानुसार, मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त आहे. अपुग्या मनुष्यबळाच्या जोरावर मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरती महत्वाचे प्रश्नसंच
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२- नवीन टेस्ट सिरीज उपलब्ध
मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ इतक्या मंजूर पदांपैकी ३७ हजार ४६५ पोलीस कार्यरत आहेत. यामध्ये ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्यामुळे अपुप्या मनुष्यबळाच्या खांद्यावर मुंबईची जबाबदारी आहे, यामध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१ तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे.
Police Bharti 2022 Syllabus Download PDF
History
Bombay Police: The genesis – Alpha for Aungier, Bravo for Bhandaris
<p style=”text-align: justify;”>Like many great institutions that rise to glory and power from humble circumstances, the Greater, Mumbai Police grew from modest seeding. The first police force in Bombay, marshalled by the East India Company, consisted of toddy tappers, men who came from the Bhandari community.
<p style=”text-align: justify;”>The history of the Bombay City Police opens in 1669 with the Bhandari Militia, a modest force of about 500 men. Bombay’s seven separate islands were cemented by swamp. In 1661 this ignoble litter, recommended chiefly by its plunging natural harbour, was given as dowry to King Charles Il of England as part of a politico-marital alliance with Catherine of Braganza. Bombay was to be the sweetener in an Anglo-Portuguese alliance to keep the Dutch and French at bay in the East Indies; but as dowries go, it was hard to find one more malarial or unruly. Mosquitoes, robberies and burglaries were the order of the day.
<p style=”text-align: justify;”>Bombay: The beginnings
<p style=”text-align: justify;”>Governor Gerald Aungier (1672-1677) felt that Bombay would be a better headquarters for the East India Company than Surat because of its trade advantages and natural harbour. This transfer was eventually done in 1686.
<p style=”text-align: justify;”>Aungier believed that Bombay was a city, which by God’s assistance is intended to be built and contributed greatly to its development. The city’s fortifications were strengthened, a ditch was built around the fort, bastions and batteries were added, a marine base was established, the dockyard extended, the garrison built up, the Forts at Sion and Sewree further fortified and a new fortress Fort St. George- was built in 1770.
<p style=”text-align: justify;”>English law and courts were introduced and judges appointed, a mole for berthing ships staked out, a mint was established and the first rupee coined. Aungier also recommended the building of a walled town from Dongri in the north to Mendham’s Point, where today’s office of the Director General of Police, Maharashtra State.
<p style=”text-align: justify;”>The Bombay Police was instrumental in conducting the first census operation, attempted by the Bombay Government in 1849. Captain E. Baynes, Superintendent of Police, was put in charge.
<p style=”text-align: justify;”>Seven islands united through reclamation
<p style=”text-align: justify;”>Samual T. Sheppard, in his 1930 book Bombay described the city as the great epic of reclamation which has been in progress for two and a half centuries and of which the end is not yet in sight.
<p style=”text-align: justify;”>The rise of Bombay can be attributed to the fusion of seven islands into one large island. The reclaiming of the land gave new spaces for development. The area between the seven islands, originally swampy land called ‘flats’, today forms much of central Mumbai. But during high tide these areas are completely submerge, making the islands inaccessible to one another. Coconut palms grew in these flats and local inhabitants would add fish manure to it; and dry leaves further made the swamps dirty.
<p style=”text-align: justify;”>One of the major reclamations of this period was the building of the Hornby Vellard ( the area facing Haji Ali). This altered the island most remarkably. Charles Boone began the work in 1715, and a temporary reclamation of the great breach at Mahalakshmi, which separated Bombay island from Worli, was built. But the actual construction of the Vellard (from the Portuguese Vellodo, meaning fence) took place between 1771 and 1784 under Governor William Hornby.
<p style=”text-align: justify;”>This Vellard made the crucial connection between north and south Bombay, opening up lands in central areas of the flats for settlement and cultivation. It also linked the eastern and western sides of the island.In 1805 the Sion causeway, connecting it to the mainland, was built. And with the completion of Coloba causeway in 1838, all the seven islands were linked together.
Table of Contents
महाभरती महत्वाच्या लिंक्स
अन्य महत्वाचे जॉब्स !!
१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती
11 Comments
  1. Z says
    नवीन भरती
  2. अमर अंकुश अवतार says
    मी एस टी वर प्रवर्गात मोडतो
  3. अमर अंकुश अवतार says
    सर माझे नाव अमर अंकुश अवतार आहे मी 2019 ला चालक पदासाठी अर्ज केला आहे परंतु आत्ता 2021 ला माझे वय 33 वर्षे पूर्ण झाले आहे तरीपण मी परीक्षा देऊ शकतो का
  4. सागर वसंत ढेंगे says
    सर माझं वय 36 आहे ।मला पोलीस निरीक्षक व्हायचे आहे
  5. Laxman dharwe says
    Mala vahtukiche niyamach pdf pahije
Leave A Reply
Your email address will not be published.
जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड