Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSSDS:युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण, त्वरित नोंदणी करा- MSSDS Free Training

MSSDS Free Training Program

MSSDS Free Training Program 2024

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र भंडाराच्या वतीने उद्योग संचालनालय, मुंबई व महाराष्ट्र उद्योजक, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष यांच्या सहकार्याने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १५ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत हिंगणा, नागपूर येथे १८ दिवसीय मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची निवड, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, उद्योग व्यवसायाशी निगडित कायदे व अंमलबजावणी कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना-सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योजकांचे अनुभव कथन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देण्यात येणार आहे.


MSSDS Free Training ProgramThe free training program for women under Skills Training Project. There are a total of 200 vacancies available. Candidates should be residents of Amravati and Nagpur divisions (Amravati, Akola, Yavatmal, Buldhana, Washim, Nagpur, Chandrapur, Gondia, Gadchiroli, Wardha and Bhandara districts). Further details are as follows:-

MSSDS Special Diploma Course For Womens 

कौशल्य विकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती व नवगुरुकुल संस्था यांच्या सहकार्याने आकांक्षा (कौशल्यातून जीवनोन्न्तीकड…) या कौशल्य प्रशिक्षण प्रकल्पांतर्गत अमरावती व नागपूर विभागातील (अमरावती, अकोला , यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील ) युवती व महिलांकरिता संगणक क्षेत्रातील “अडवान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग” हे कौशल्य प्रशिक्षण पूर्णतः निशुल्क व निवासी स्वरूप असलेले (18 महिने कालावधीचे ) घेऊन येत आहे. या कौशल्य प्रशिक्षणानंतर उमेदवारांना निश्चित स्वरूपाच्या रोजगार संधी देखील प्राप्त होणार आहे. तरी आपण खाली नमूद पात्रता धारक असल्यास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नोंदणी करावी.

 

  • उपलब्ध जागा – 200
  • मुली/महिला/ट्रान्सवुमनसाठी
  • वयोमर्यादा – 17-28 वर्षे
  • किमान शिक्षण – 12 वी (विज्ञान/कला/वाणिज्य) उत्तीर्ण किवा ITI
  • अमरावती व नागपूर विभागातील (अमरावती, अकोला , यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील ) निवासी
  • परीक्षा नोंदणी सुरु – 5 जुलै 2022
  • ऑनलाईन परीक्षा – 10-23 जुलै 2022
  • ऑफलाईन परीक्षा – 24 जुलै 2022

प्रशिक्षण वैशिष्ठे 

  • प्रशिक्षण कालावधी – १८ महिने
  • निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था
  • प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप दिले जाईल
  • प्रशिक्षित व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन
  • संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकासावर भर
  • प्रशिक्षण व मुल्यामापनानंतर नामांकित कंपनी/स्टार्ट अप मध्ये रोजगाराची हमी

तरी आपणास कौशल्य प्राप्त करून रोजगार मिळविण्याची इच्छा असल्यास प्रशिक्षण कार्यक्रमात सामील व्हा. प्रशिक्षणा दरम्यान मोफत निवास, भोजन, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा पुरविली जाईल. 18 महिन्यांच्या प्रशिक्षणात इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्व विकासावर देखील भर दिल्या जाईल .


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड