MSRTC Mumbai Bharti 2026
MSRTC Mumbai Bharti 2026: MSRTC Mumbai (Maharashtra State Road Transport Corporation, Mumbai) has released the MSRTC Recruitment for the post of “Legal Advisor Class-1”. There are various vacancies available to fill. Interested and eligible candidates can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of application is 17th of April 2026. For more details about MSRTC Mumbai Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत “विधी सल्लागार वर्ग-१” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई भरती २०२६
- पदाचे नाव – विधी सल्लागार वर्ग-१
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (कवऔसं), म.रा.मा.प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई-४००००८
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/
How To Apply For MSRTC Mumbai Recruitment 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल २०२६ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For msrtc.maharashtra.gov.in Application 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/husHJ |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://msrtc.maharashtra.gov.in/ |
MSRTC Mumbai Bharti 2025
राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. यंदा मात्र अपुरा निधी असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे, असे संकेत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. गेल्यावर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी भेट म्हणून देण्यात आले होते. ही घोषणा मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री आणि त्यावेळचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी यांना ही रक्कम देण्यात आली. पण त्यासाठी लागणारे ५५ कोटी रुपये महामंडळाने वारंवार मागणी करूनही सरकारने दिले नाहीत. निधीच्या अभावामुळे यावर्षी एसटी महामंडळाने सावध पवित्रा घेतला असून दिवाळी भेट रकमेसंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. सरकारकडून मुख्यमंत्री किंवा अन्य कुणी स्वत:हून या संदर्भातील घोषणा करणार नाही, तोपर्यंत निधी बाबतीत बोलायचे नाही, असा पवित्रा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे सरकारने दिवाळी भेट देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे गेल्यावर्षीप्रमाणे केवळ घोषणा करून महामंडळ व कर्मचाऱ्यांची फसवणूक करू नये, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















2 thoughts on “एसटी महामंडळ मुंबई अंतर्गत “विधी सल्लागार वर्ग-१” पदाची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज सुरु! । MSRTC Mumbai Bharti 2026”
New Post Updated.
New Post Updated.