महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात 16 रिक्त पदांची भरती – जाणून घ्या!! | MSRLM Akola Bharti 2026

MSRLM Akola Bharti 2026

MSRLM Akola Bharti 2026 : UMED MSRLM Akola, Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts. The name of the post for this recruitment is “IFC Block Anchor, Senior CRP”. There are a total of 16 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Akola. Interested applicants can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application submission is the 16th of March 2026For more details about MSRLM Akola Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, अकोलाअंतर्गत “IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026आहे.

MSRLM Akola Bharti 2026

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP
  • पदसंख्या16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • वयोमर्यादा – 43 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती अकोला, बाळापुर, मुर्तीजापूर, तेल्हारा या कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2026
  • अधिकृत वेबसाईट – http://akolazp.gov.in/

MSRLM Akola Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
IFC ब्लॉक अँकर04
वरिष्ठ CRP12

Educational Qualification For MSRLM Akola Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकरकिमान कृषी व कृषी सलग्न पदवी जसे कि कृषी तंत्रज्ञान, Bachelor of Science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक.
वरिष्ठ CRPकिमान 12 वी पास

Salary Details For MSRLM Akola Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
IFC ब्लॉक अँकरप्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन रु.20,000/- प्रतिमाह
(निच्छित मासिक प्रवास देयक रु. 2500/- इतके राहील व मूल्यमापन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल.)
वरिष्ठ CRPप्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन रु. 6000/-
(निच्छित मासिक प्रवास देयक रु. 1500/- इतके समाविष्ट राहील व मूल्यमापन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल.)
सदर मानधन एकात्मिक शेती प्रभाग संघाची मालकी दिलेल्या प्रभागसंघातून करण्यात येईल.

How To Apply For MSRLM Akola Application 2026

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For akolazp.gov.in Arj 2026

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/ZYvU7
✅ अधिकृत वेबसाईटhttp://akolazp.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड