पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर!- MSCE Pune Scholarship Result 2024
MSCE Pune Scholarship Result 2024
MSCE Pune Scholarship Result 2024
MSCE Pune result 5th, 8th result 2024 Check Online Now.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. पाचवी आणि आठवीचा एकूण निकाल २०.७६ टक्के लागला. यंदा पाचवी व आठवीचे मिळून एकूण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी अंतिम निकालाची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. परिषदेतर्फे १८ फेब्रुवारी रोजी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर गुणपडताळणीच्या अर्जांसाठी १० मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. दाखल झालेल्या अर्ज निकाली काढून अंतिम निकाल तयार करण्यात आला. तसेच शासन मंजूर संचांच्या अधीन राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
????येथे निकाल चेक करा
The pre-upper primary scholarship (PUP) exam for Class 5 and pre-secondary scholarship (PSS) exam for Class 8 were held on February 18 in all districts of Maharashtra. MSCE published the provisional answer key on March 6. Students had the opportunity to raise objections against the provisional answer keys from March 6 to March 13. The final answer key was released on March 18. The result has been compiled and announced based on the final answer key. MSCE aims to provide financial assistance and support to students from marginalised communities through the Maharashtra Scholarship program. MSCE Pune Scholarship 2024: Benefits
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी राज्यभरातून ४ लाख ९२ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३० तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ लाख ६८ हजार ५४३ पैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. परीक्षा www.mscepune.in परिषदेच्या https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर शाळांना लॉगइनमधून विद्यार्थ्यांचा तसेच पालकांनाही पाल्यांचा निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी व शाळांच्या लॉगइनमधून दि. १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यभरातून आठवीच्या परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी १५.२२ टक्के विद्यार्थी पात्र ठरले तर पाचवीला २४.९१ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
राज्यभरात १८ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर झाला आहे. पाचवीच्या परी- क्षेसाठी ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ३७३ हजार विद्यार्थी बसले होते. तर १८ हजार २९९ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. यामधील १ लाख २२ हजार ६३० पात्र ठरले आहेत. तर ३ लाख६९ हजार ७४३ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. पात्रतेची टक्केवारी २४.९१ टक्के इतकी आहे.
जाहीर झाला आहे. पाचवीच्या परी- क्षेसाठी ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ९२ हजार ३७३ हजार विद्यार्थी बसले होते. तर १८ हजार २९९ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. यामधील १ लाख २२ हजार ६३० पात्र ठरले आहेत. तर ३ लाख६९ हजार ७४३ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. पात्रतेची टक्केवारी आठवीच्या परीक्षेसाठी ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर ३ लाख ६८ हजार ५४३ विद्यार्थी बसले होते, तर १३ हजार ०४५ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. यामधील ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत तर ३ लाख १२ हजार ४३४ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.
MSCE Pune 5th, 8th Scholarship 2024: Eligibility Criteria
► Students must be enrolled in either a government school, aided school, unaided school, or a granted or non-granted school appropriate for their respective classes.
► Additionally, students must meet Maharashtra’s residency requirement, meaning their parents must have resided in Maharashtra for at least 15 years.
► For students in the 5th grade (PUP), the age requirement is 11 years, while for physically disabled students, it is 15 years. In the case of the 8th grade (PSS), the age limit is 14 years, extending to 18 years for physically disabled students.
► Furthermore, to qualify for the scholarship, the annual family income of students from tribal or backward communities must not exceed 2,00,000 rupees.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादी यावेत यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आता सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यातून निवडक ३०० विद्यार्थी निवडून त्यांच्यासाठी ॲानलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. जिल्हा परिषदेसह सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थी यात सहभाग नोंदवतात. परंतु असे असतानाही या परीक्षेचा निकाल फारच कमी लागतो.
मागील वर्षी जिल्ह्याचा पाचवीचा निकाल २६ टक्के, तर आठवीचा निकाल १६.८७ टक्के एवढाच होता. त्यामुळे या निकालात वाढ व्हावी, तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जिल्ह्यात अनेकदा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या. शिवाय शालेय स्तरावर जादा तासही घेण्यात आले. त्याच धर्तीवर आता निवडक ३०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. पुढील वर्षीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. त्या परीक्षेच्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे.
अशी असेल विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया
१ डिसेंबर २०२३ रोजी तिसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी सराव परीक्षा ॲाफलाईन घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल त्याच दिवशी जाहीर करून जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयारी केली जाईल. त्यात पाचवीचे १५० व आठवीचे १५० असे एकूण ३०० विद्यार्थी निवडले जातील. त्यांचे पुढे मुख्य परीक्षेपर्यंत ॲानलाईन वर्ग घेतले जातील.
ॲानलाईन सत्राचे स्वरूप
सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी, निवडीसाठी १ डिसेंबरला ॲाफलाईन परीक्षा, जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन, ३ डिसेंबर २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ॲानलाईन सत्राचे आयोजन, ॲानलाईन तासिकेची लिंक निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. तासिकेची वेळ दररोज सकाळी ७ ते ८. विद्यार्थ्यांसह त्यांचे वर्गशिक्षकही सहभागी होणार.
MSCE Pune Scholarship Result 2023: The Maharashtra State Examination Council has declared the interim (provisional) result of the fifth and eighth scholarship examination held in February. In this, 5 lakh 14 thousand 131 students appeared for the scholarship examination of class V and 3 lakh 56 thousand 32 students appeared for the examination of class VIII.
Pre-Higher Primary Scholarship Exam (E.5th), Government Vidyaniketan Entrance Exam, Tribal Vidyaniketan Entrance Exam, Exempt Caste and Nomadic Tribe Vidyaniketan Entrance Exam and Pre-Secondary Scholarship Exam (Et.) conducted by Maharashtra State Examination Council on February 12, 2023 8th) Interim (Provisional) Result Saturday. It will be announced on 29 April 2023 on the Council website www.mscepune.in and https://www.mscepuppss.in. Schools can check the results of their students through their login and parents can check the results of their children on the website.
राज्यात परीक्षा परिषदेतर्फे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत इयत्ता पाचवीसाठी पाच लाख ३२ हजार ८५७ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या परीक्षेसाठी तीन लाख ६७ हजार ७९६ अशा एकूण नऊ लाख ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असे. परंतु यंदा परीक्षा झाल्यानंतर सव्वा दोन महिन्यातच अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा पाच लाख १४ हजार १३१ आणि आठीवीची परीक्षा तीन लाख ५६ हजार ३२ विद्यार्थ्यांनी दिली.
गुणपडताळणी आणि माहितीत दुरूस्तीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. यावेळी परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या निकालासह शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा यांचा अंतरिम निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून, तसेच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती दराडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३ रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २९/०४/२०२३ ते ०९/०५/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०९/०५/२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
Check Scholarship Examination Result – 2023
शिष्यृवत्ती परीक्षेतील आकडेवारी –
पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा :
तपशील : राज्य : पुणे
नोंदविलेले परीक्षार्क्षी : ५,३२,८७६ : ५५,१२९
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ५,१४,१३१ : ५३,०८९
गैरहजर विद्यार्थी : १८,७४५ : २,०४०
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : १,१३,९३८ (२२.१६टक्के) : १५,७०४ (२९.५८टक्के)
आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा –
तपशील : राज्य : पुणे
नोंदविलेले परीक्षार्क्षी : ३,६७,८०२ : ३२,३९६
परीक्षा दिलेले विद्यार्थी : ३,५६,०३२ : ३१,२४४
गैरहजर विद्यार्थी : ११,७७० : १,१५२
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी : ५५,५५७ (१५.६०टक्के) : ७,१४० (२२.८५ टक्के)
How To Check MSCE Scholarship Result 2023
– गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता ५० रुपये शुल्क ऑनलाइनद्वारे भरावे लागणार
– गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज आल्यानंतर ३० दिवसांत कळविण्यात येणार
– विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम आदी दुरूस्तीसाठी ९ मेपर्यंत शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ –
– www.mscepune.in
– https://www.mscepuppss.in
MSCE Pune Scholarship Result 2022
MSCE Pune Scholarship Result 2022 – There is good news for the students who are waiting for the results of the scholarship exams. MSCE Pune has announced the final result of scholarship exams. The final result of the scholarship examinations conducted on 31st July 2022 by the Maharashtra State Examination Council was released on Tuesday. 23.90 per cent students have passed in class V exam and 12.53 per cent students have passed class VIII exam. It has been seen that the result has increased this year compared to last year.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत काही दिवसांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तीन लाख ८२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना परिषदेच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर निकाल पाहता येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमएससीई पुणे कडून शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. पाचवीच्या परीक्षेत २३.९० टक्के विद्यार्थी आणि आठवीच्या परीक्षेत १२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावरील आक्षेपांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला. तीन लाख ८२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी पाचवीची परीक्षा दिली. पैकी ९१ हजार ४७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठवीची परीक्षा दोन लाख ७९ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी दिली, पैकी ३५ हजार ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल लॉग इनमधून आणि पालकांना पाल्यांचा निकाल वेबसाइटवर बघता येणार आहे.
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाइट www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in वर निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती – https://bit.ly/3Tmyzzb
MSCE Pune Scholarship Result 2022
MSCE Pune Scholarship Result 2022: 5th Class & 8th Class Scholarship Exam Final Result has been declared by the Maharashtra State Examination Council (MSCE). Schools can check the results of their students through their login and parents can check the results of their children on the website. For more details read complete details.
www.mscepuppss.in Result 2022 Class 5th & 8th
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु.५०/- याप्रमाणे शल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी । ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
MSCE Scholarship Result 2022 Complete Overview
Authority | Maharastra State Council of Examination (MSCE) |
MSCE Pune Scholarship Website | https://www.mscepuppss.in/ |
Category | MSCE Pune Scholarship 2022 |
Examination Type | Scholarship Examinations |
Examination For | Class 5th and 8th |
Exam Date | 31 July 2022 |
MSCE Pune Scholarship Result | Announced |
Location | Maharashtra |
सविस्तर माहिती – https://bit.ly/3Tmyzzb
अधिकृत वेबसाईट – www.mscepune.in
Table of Contents