अंतिम उत्तरतालिका प्रकाशित- MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३
MPSC olice Sub-Inspector Limited Divisional Answer Key
MPSC PSI Answer Key Download
MPSC PSI Answer Key Download: The first answer sheet of the “Police Sub-Inspector Limited Divisional Pre-Competition Examination 2023” conducted by the Maharashtra Public Service Commission on December 10, 2023 was published on the website of the Commission for the information of the candidates. Accordingly, the commission has revised the answer sheet. Answers in this answer sheet will be considered final. Please note that representations made in this regard will not be considered and no correspondence will be entertained in this regard.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित “पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MPSC PSI Recruitment Overview 2023 |
||
Name of Organization | Maharashtra Public Service Commision | |
Official Website | MPSC Website | |
Post Name | Police Sub Inspector (PSI) | |
Recruitment Type | Direct | Departmental |
Total Vacancy | 374 | 615 |
Notification Release Date | 20th January 2023 | 21st September 2023 |
Last Date To Apply | 14th February 2023 | 3rd October 2023 |
Exam Date |
|
|
Location | Maharashtra Govt Jobs |
Download Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Examination 2023- Final Answer Key
MPSC PSI Mains 2023 Paper Final Answer Key Download
MPSC PSI Mains 2023 Paper Final Key Download: First answer sheet of all four sets of objective type question paper of competitive examination “Maharashtra Secondary Services, Non-Gazetted Group-B Main Examination – 2022 Paper No. 2 Police Sub Inspector” conducted by Maharashtra Public Service Commission on October 29, 2023 https://mpsc.gov. in have been published on this website. If the candidates appearing for the present examination want to submit objections on the answer sheet, they must submit objections only through online mode and by paying the prescribed fee. The facility to submit objections regarding the answer sheet will continue till 23.59 hrs on 08th November, 2023. Download MPSC PSI Answer Key, MPSC PSI Mains Answer Key PDF 2023 at below:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २९ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उप निरीक्षक” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकासंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Download MPSC PSI Mains Answer Key
MPSC PSI Mains Answer Key 2022 डाउनलोड करा
1: MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2: मुख्यपृष्ठावर, “नवीनतम अद्यतने” विभागात जा, MPSC PSI उत्तर की लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
3: एकदा तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला उत्तर कीच्या पीडीएफ पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
4: MPSC PSI उत्तर की पहा आणि डाउनलोड करा.
5: भविष्यातील संदर्भासाठी MPSC PSI Answer Key चे किमान 2-3 प्रिंटआउट्स घ्या.
Download MPSC Police Sub Inspector Mains Exam Answer Key
MPSC PSI Mains 2021 Paper Final Key Download
MPSC PSI Mains 2021 Paper Final Key Download- दि. ३० जुलै २०२१ रोजी झालेल्या MPSC PSI मुख्य परीक्षा २०२१ ची (जाहिरात क्रमांक 52/2022) – पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 अंतिम उत्तरतालिका आज आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. खालील लिंक वरून आपण PDF डाउनलोड करू शकता.
Table of Contents