JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MPSC PSI भरतीची उत्तरतालिका प्रकाशित- डाउनलोड करा- MPSC PSI Answer Key Download

MPSC PSI Answer Key Download

MPSC PSI Answer Key Download: The first answer sheet of the “Police Sub-Inspector Limited Divisional Examination ” conducted by the Maharashtra Public Service Commission on December 29, 2024 was published on the website of the Commission for the information of the candidates. Accordingly, the commission has revised the answer sheet. Answers in this answer sheet will be considered final. Please note that representations made in this regard will not be considered and no correspondence will be entertained in this regard.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 29 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित “पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दिनांक १२ जानेवारी, २०२५ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतीचीच दखल घेतली जाईल. याची कृपया नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

MPSC PSI Recruitment Overview 2023

Name of OrganizationMaharashtra Public Service Commision
Official WebsiteMPSC Website
Post NamePolice Sub Inspector (PSI)
LocationMaharashtra Govt Jobs

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Download Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Examination 2023- Answer Key

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड