पोलीस उपनिरीक्षक भरती – भरतीच्या अटींवर आक्षेप ,‘लांब उडी’ची अट पूर्ववत केल्याने महिला उमेदवारांची अडचण | MPSC PSI Bharti 2023
MPSC PSI Bharti 2023
MPSC PSI Bharti 2023 Update
MPSC PSI Bharti 2023 – Physical Test will be conducted for Police Sub Inspector Recruitment Process-2021. However, now the terms have been objected to Considering the physical ability of women, the condition of ‘long jump’ was canceled for them in 2020. There is also a long jump in police recruitment. Therefore, the candidates are demanding that MPSC should cancel the long jump condition in the physical test to be held in 2023. So it is expected that there will be changes in MPSC PSI Bharti 2023..
पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया-२०२१ साठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, आता यातील अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे. महिलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करता २०२० मध्ये त्यांच्यासाठीच्या ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. पोलीस भरतीमध्येही लांब उडी बंद आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने २०२३मध्ये होणाऱ्या शारीरिक चाचणीमधील लांब उडीची अट रद्द करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया २०२१ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीकरिता २०२३ मध्ये निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने शारीरिक चाचणीमध्ये महिला उमेदवारांना ४०० मीटर धावण्यासाठी १.१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. तोच वेळ इतर राज्यात १.३० मिनिटे ते २ मिनिटे आहे. सदर प्रक्रियेत पुरुषांकरिता ८०० मीटरसाठी २.३० मिनिटे देण्यात आली आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पुरुषांना देण्यात आलेला २.३० मिनिटांच्या वेळेच्या तुलनेत महिलांना १.१५ मिनिटे देण्यात आली आहेत. परंतु, पुरुष आणि महिला यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे. यापूर्वी २०२० मध्ये ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. मात्र, यावेळेस ती परत घालण्यात आली आहे. महिलांची शारीरिक क्षमता व मासिक पाळीचा त्रास लक्षात घेत लांब उडीमुळे दुखापत होऊ शकते.
हीच बाब लक्षात घेऊन पोलीस भरती तसेच विभागीय पोलीस उपनिरीक्षक प्रक्रियेत महिला परीक्षार्थीकरिता लांब उडीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेत विवाहित महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बरेच महिला उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत १.१५ मिनिटाच्या वेळेत बदल करून १.३० मिनिट करण्यात यावे, तसेच लांब उडीची प्रक्रिया रद्द करून २०१९ प्रमाणे शारीरिक चाचणीचे निकष पूर्ववत ग्राह्य धरून भरती प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मानव अधिकार संरक्षण मंचने तसे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
धावण्यासाठी देण्यात आलेला अत्यल्प वेळ तसेच लांब उडीची जाचक प्रक्रिया अन्यायकारक आहे. यामुळे शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या बऱ्याच महिला उमेदवारांचे नुकसान होईल. शासनाने याची गंभीर दखल घेत लांब उडीची प्रक्रिया रद्द करून धावण्यासाठीचा वेळ वाढवून द्यावा.- आशीष फुलझेले, मानव अधिकार संरक्षण मंच.
MPSC PSI Bharti 2022
MPSC PSI Bharti 2022: पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांचा शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम दिनांक ७ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १ व गट क्रमांक २ रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
प्रस्तुत परीक्षेच्या शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
PDF जाहिरात – https://bit.ly/3DKigYq
Previous Update –
MPSC PSI Main Exam 2021 – First Answer Sheet
MPSC PSI Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared the first answer sheet of the Police Sub Inspector Limited Divisional Competition (Main) Exam-2021. Click on the below link to download the answer sheet.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी आयोजित “पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा(मुख्य) परीक्षा-२०२१” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १० ऑगस्ट, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3p2Wl6l
MPSC PSI Bharti 2022 Details
MPSC PSI Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared a MPSC PSI Main Examination 2021 Notification for the 250 vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021
- पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
- पद संख्या – 250 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 844/-
- मागासवर्गीय- रु. 544/-
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
- मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Important Instruction For MPSC PSI Main Examination 2021 Notification
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
How to Apply For MPSC PSI Recruitment 2022
- आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जून 2022 आहे.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For PSI Main Examination 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/WKeGFzV |
✅ ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3mXrwAb |
MPSC PSI Main Exam 2019 Revised Merit List
MPSC PSI Bharti 2022 : Maharashtra Public Service Commission has been declared a revised merit list of Maharashtra Subordinate Services Main Examination 2019 Police Sub Inspector. Click on the below link to download the list.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2019 पोलीस उपनिरीक्षक ची सिधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 करिता 1083 पदांकरिता नवीन जाहिरात
MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
खुशखबर!! कर सहाय्यक, लिपिक पदांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा!!
MPSC सहाय्यक विभाग अधिकारी GR-B पूर्व परीक्षा – 2021 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 गुणवत्ता यादी जाहीर!!
विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव प्रश्नसंच – त्वरित नोंदणी करा
मेगा भरती आणि MPSC 2022-23 च्या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच
हा निकाल २५ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाच्या आदेशानुसार १ जून, २०२२ रोजी सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील पेपर १ हा २८ जुलै, २०१९ आणि पेपर २ हा ४ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आला होता. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये अनाथांसाठी आरक्षित २ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक पदाचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/aUiF1lS0T9. https://t.co/DU9g5qtTTa. pic.twitter.com/G3jhXw6lOF
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 1, 2022
या परीक्षेचा निकाल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या तसेच वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरिता शासनाच्या धोरणाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असेल त्यांना १० दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3NbP5j3
MPSC PSI Physical Test & Interview Postponed
MPSC PSI Bharti 2022 : The MPSC Commission has postponed the schedule of physical tests and interviews of MPSC Group B PSI 2019 due to untimely rains. The exam was scheduled to be held on December 2 at Pune and Kolhapur centers. MPSC has issued an official circular in this regard. Further details are as follows:-
MPSC PSI Recruitment 2021
राज्यात अवकाळी पावसाचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. एमपीएससी आयोगाने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब PSI 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक काढलं आहे.
MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2021 भरती जाहिरात प्रकाशित; 1083 रिक्त पदे
MPSC परीक्षेस उपयुक्त असलेले महत्वाचे प्रश्नसंच!!
शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला
एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.
दोन वर्षांपासून प्रक्रिया लांबली
The main examination for the post of PSI was held in 2019. Since then, the recruitment process has been stalled for two years. The recruitment process has been delayed due to Corona, reservation issue and other reasons from MPSC.
सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर होणार
The process is underway for 496 posts of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Main Examination 2019-Sub-Inspector of Police. New dates will be announced for the physical test and interview for the post of Sub-Inspector of Police at Pune and Kolhapur centers. The revised program will be announced separately from the MPSC.
496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया | MPSC PSI Bharti 2021
दरम्यान, तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीकडून ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखती घेण्यात येत आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा ही परीक्षा लांबवणीवर टाकण्यात आलीय.
MPSC PSI Bharti 2021 Details
MPSC PSI Bharti 2021 :The demand letter of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group B Sub-Inspector of Police has been received by the Commission. Accordingly, 376 posts of Sub-Inspector of Police will be filled. Further details are as follows:-
MPSC PSI Recruitment 2021
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) लवकरच राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला वेग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र आयोगाला झाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
MPSC अंतर्गत PSI पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा जाहीर
MPSC Bharti 2021 | बंपर भरती – MPSC मध्ये 518 रिक्त पदांची भरती सुरु !!
MPSC मुख्य परीक्षा 2019 चे मुलाखत वेळापत्रक
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
A few days back, Deputy Chief Minister Ajit Pawar, however, had directed to collect the information of the required vacancies immediately. A total of 15 thousand 511 posts were sanctioned from the year 2018 in various cadres to be filled through MPSC
About three per cent of state government employees retire every year. The number of vacancies has increased as the recruitment process in the state has been closed for the last four-five years. This has put extra work stress on the employees and is affecting the functioning of the government. In view of this fact, the decision was taken by the Mahavikasaghadi government to immediately fill the important executive posts at the regional level in all the departments.