Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MPSC मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी सुधारित दिनांक जाहीर; वाचा पूर्ण महत्वाची माहिती! | MPSC Timetable 2024

MPSC Timetable 2024-mpsc.gov.in

MPSC Group C Timetable 2024-mpsc.gov.in

MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा- २०२३ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता TCS या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तथापि दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्धवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पुर्ण होऊ न शकल्याने दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

MPSC Group C Lipik Tanklekhan Skill Test Time Table

MPSC Group C Lipik Tanklekhan Skill Test Time Table

1. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रमाणपत्राद्वारे अवगत करण्यात येईल. दिनांक १० जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ या कालावधित सुधारित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी असलेल्या उमेदवारांना नव्याने प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येतील. आयोगाद्वारे नव्याने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल.
2. कर सहायक पदासाठी ज्या उमेदवारांना मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतील टंकलेखन कौशल्य चाचणी देणे आवश्यक आहे अशा उमेदवारांची मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच सत्रात येणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे.
3. यापूर्वी दिनांक १४ जून, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्याप्रमाणे दिनाक १० ते १३ जुलै, २०२४ या कालावधित आयोजित लिपिक टंकलेखक (इंग्रजी) आणि कर सहायक (इंग्रजी) टंकलेखन कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही तसेच दिनांक १४ जून, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील इतर अटी व शर्तीमध्ये बदल नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download MPSC Group C Lipik Tanklekhan Schedule

MPSC May 2024 Tentative Schedule

MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: The Maharashtra Public Service Commission has released the tentative timetable for May 2024 exams. It will be held for the posts of groups B and C, civil judge junior division posts and other posts in police, revenue, transport, forest departments etc.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

MPSC Announces Tentative Schedule of May 2024

 

Download Full MPSC Tentative Schedule 2024

MPSC Nagari Seva Purv Pariksha Time Table 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं असून 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचे आयोगाने कळविले आहे. या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

Maharashtra Gazetted Civil Services Combined Preliminary Examination Date 2024

शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

 • अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
 • ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*
 • भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
 • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे)
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  (एकूण 19 पदे),
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे),
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),
(12)  उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),
(14)  सरकारी कामगार अधिकारी, गट – ब   (एकूण 04 पदे),
(15)सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04  पदे),
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7  पदे),
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52  पदे),
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).


MPSC Timetable 2024

MPSC Timetable 2024-mpsc.gov.in: The Maharashtra Public Service Commission has released the tentative timetable for 2024 exams. It will be held for the posts of groups B and C, civil judge junior division posts and other posts in police, revenue, transport, forest departments etc.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2024 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र 3 अराजपत्रित गट- ब व गट- क सेवा संयुक्त परीक्षा आणि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा या तीनही परीक्षांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

MPSC Announces Tentative Schedule of 2022 Exams

MPSC Announces Tentative Schedule of 2022 Exams

Download MPSC  Time Table 2023

MPSC Announces Tentative Schedule of 2024 Exams

 

MPSC Announces Tentative Schedule of 2024 Exams

MPSC September Timetable 2023

MPSC Timetable 2023: The Tentative Exam Schedule of the competitive examinations to be conducted in the year 2023-24 by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been released on the Commission’s website. State Services Examination, Civil Judge Junior Level and Judicial Magistrate First Class Examination, Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Examination, Maharashtra Group-C Service Main Examination, Maharashtra Gazetted Technical Service Combined Preliminary Examination, Maharashtra Forest Service Main Examination Dates are uploaded. Download New MPSC Updated Time Tabel from below :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील वर्षासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे

Tentative Time Table of Competitive Examination 2022 & 2023- Current Status of September 2023

MPSC Timetable 2023

 

Download MPSC 2022-23 Updated September TimeTable

MPSC Skill Test Timetable 2023

MPSC Timetable 2023: The Prescribed Typing Skill Test for the posts of Clerk Typists and Tax Assistants in Maharashtra Group-C Services Main Examination – 2022 will be held at the place, date and time mentioned before their names below

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा – २०२२ मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित टंकलेखन कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येईल.. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहित करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

MPSC Timetable 2023

प्रस्तावित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील Candidates Information > Instructions > General Instructions येथे ‘Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test’ या सदराखाली प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. सदर सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे.


MPSC Timetable 2023

MPSC Timetable 2023: The Tentative Exam Schedule of the competitive examinations to be conducted in the year 2023 by the Maharashtra Public Service Commission (MPSC) has been released on the Commission’s website. State Services Examination, Civil Judge Junior Level and Judicial Magistrate First Class Examination, Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Examination, Maharashtra Group-C Service Main Examination, Maharashtra Gazetted Technical Service Combined Preliminary Examination, Maharashtra Forest Service Main Examination Dates are uploaded. Download New MPSC Updated Time Tabel from below :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील वर्षासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा वेळापत्रक

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आलं आहे

Tentative Time Table of Competitive Examination 2022 & 2023- Current Status of June 2023

Download MPSC 2022-23 Updated TimeTable

Tentative Time Table of Competitive Examination 2022 & 2023- Current Status of May 2023

MPSC Timetable 2023

Download MPSC 2022-23 Updated Time Table

MPSC Saral Seva Exam Timetable 2023

MPSC Timetable 2023: MPSC has Published an Exam Date for Saral Exam in the Department of Industries, Power and Labour for Deputy Director, Industrial Safety and Health, Group-A Assistant Director, Industrial Safety and Health, Group-B Posts. Students can check the Official MPSC Saral Seva Exam Timetable below link. The details of the examination scheme, syllabus, selection process etc. will be published separately on the website of the Commission.  The details of computer system-based exams, exam venue, etc. will be informed separately.

जाहिरात क्रमांक १८/२०२२ आणि १९ / २०२२ विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरुन विविध संवर्गाकरीता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येतील.. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 


MPSC Technical Services Exam Date 2023

MPSC Timetable 2023: Maharashtra Agricultural Services Main Exam 2022 and Maharashtra Electrical and Mechanical Engineering Services Main Exam 2022 dates have been issued on the official MPSC site.

आयोगाकडून दिनांक ०२ मार्च, २०२३ रोजी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा – २०२२ करीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसुचना / जाहिरातीमधील खालील नमूद केलेल्या परीक्षा त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे सुधारित दिनांकास आयोजित करण्यात येतील. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 

 


MPSC Skill Test Time Table 2023

MPSC Timetable 2023 – Typing Skill Test for Clerk Typist and Tax Assistant (J.No. 58/2022 & 60/2022) will be conducted on 07.04.2023 at Mumbai. A notification in this regard has been published on the Commission’s website. Candidates can download MPSC Skill Test Time Table from below link and can appear on given date and Time.

लिपिक टंकलेखक व कर सहायक (जा.क्र. 58/2022 व 60/2022) या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 07.04.2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 

 

 


MPSC Tentative Exam Schedule For 2022 Exams

MPSC Timetable 2023 – The Maharashtra Public Service Commission has recently released the revised estimated timetable for competitive examinations for the year 2022  on the official website of the commission. Eligible and interested candidates can check the MPSC 2022 dates and download MPSC Timetable 2023 from below link:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतेच 2023 मधील वर्षासाठीच्या स्पर्धा परीक्षांचे सुधारित अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. MPSC 2023 पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर-भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल !

MPSC Timetable 2023

Download the Full MPSC 2022 Exam Tentative TimeTable
MPSC अपेक्षित प्रश्नसंच सोडवा- मोफत टेस्ट सिरीज २०२३

Changes in MPSC Time Table 2023

MPSC Timetable 2023: Maharashtra Public Service Commission (MPSC) has changed the schedule of Screening Examinations in Direct Service Recruitment based on specific educational qualifications and experience. Now, these exams will be held on February 8.

MPSC gave this information through a press release. The advertisement was released between January and March last year for the posts of Urban Development, Law and Justice, Medical Education and Medicine, Public Health. It was explained that this examination will be conducted in a computer system-based manner. Also, MPSC had planned to conduct this exam on 30th January. However, due to administrative reasons, the date of this exam has been changed. Now the exam will be conducted on February 8 in different sessions. The MPSC clarified that there has been no change in the terms and conditions of the circular published on December 26.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा ८ फेब्रुवारीला होणार आहेत. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागातील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार होती.

परीक्षा ३० जानेवारीला घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ८ फेब्रुवारीला वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. दि. २६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील अटीशर्तीमध्ये बदल करण्यात आला नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

 


MPSC Tentative Exam Schedule 2023

MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2023. Click on the below link to download the tentative schedule and current status.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2023 मधील विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे.  यात महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा – 2023, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा – 2023 परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर, अनेक महत्वाच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (ता. २८) जाहीर झाले. एमपीएससीने २०२३ च्या परीक्षांचे तब्बल तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना २०२३ पासून परीक्षांच्या स्वरूपात झालेल्या बदलानुसार परीक्षेचे नियोजन करण्यास वेळ मिळणार आहे. एमपीएससीच्या राज्य सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा २०२३ पासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाऐवजी वर्णनात्मक स्वरूपात होणार आहे. तसेच या परीक्षेच्या नावात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित या नावाने आता २०२३ मध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून राज्य सेवेच्या ३३ संवर्गासह वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा या सेवांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा ४ जून २०२३ रोजी होणार आहे. तर मुख्य परीक्षेची तारीख कळविली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ ही परीक्षेची पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. या अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, उद्योग निरीक्षक,आदी पदांचा समावेश आहे. तसेच दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांच्या २०२३जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अंदाजित तारखा वेळापत्रकात आहेत

टीप:-

(१) शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल; यागृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहितवेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.

(२) वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(३) अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates)वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

(४) संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.

(५) संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

वेळापत्रक डाउनलोड करा – https://bit.ly/3rbJyQf

Other Related Links:

MPSC महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा 2021 प्रथम उत्तरतालिका डाउनलोड करा 

MPSC 2023 मधील परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर, अनेक महत्वाच्या परीक्षा जाहीर!!

MPSC अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय मुख्य परीक्षा – 2021 ची पात्रता यादी जाहीर

MPSC महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र जाहीर; लगेच करा डाउनलोड

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत) नवीन पदभरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा


MPSC Examinations Tentative Schedule of Competitive 

MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे.  यात महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, व अन्य स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे. वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Exam Date 2022 – Check MPSC Exam Calendar

 • विभागाचे नाव – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
 • परीक्षांचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021, व अन्य स्पर्धा परीक्षा

वेळापत्रक व सद्यस्थित डाउनलोड – https://bit.ly/3ypmYqI


MPSC Timetable 2022 | MPSC Exam Schedule 2022 Update & Details

MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे. 

MPSC Timetable 2022


MPSC Timetable 2022 | MPSC Exam Schedule 2022 Update & Details

MPSC Timetable 2022 : Maharashtra Public Service Commission has announced the tentative schedule and current status of the competitive examinations for the year 2022. Click on the link below to view the tentative schedule and current status.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेले आहे. अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती – https://bit.ly/3Lp7He1


मुख्य परीक्षेच्या तारखा पुढील आठवड्यात, 2022 चं वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये जाहीर होणार , MPSC Timetable 2022

आताच प्राप्त अपडेट नुसार MPSC ची नवीन तारीख जाहीर झाली आहे – MPSC 2022 Exam Schedule & Timetable – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. 200 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट अ वर्गाची परीक्षा घेतली होती.

मुख्य परीक्षेची विद्यार्थ्यांना उत्सुकता
कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाचा प्रश्न यामुळं परीक्षा 6 वेळा लांबणीवर टाकण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुण्यात चक्काजाम आंदोलन केल्यावर एमपीएसीनं 21 मार्चला परीक्षा झाली होती. 200 पदांसाठी मुख्य परीक्षेसाठी 3 हजार 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची उत्सुकता लागून राहिली आहे.

जाहिरात क्रमांक 19/2019 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. mpsc.gov.in/downloadFile/e मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे.

 

हा अपडेट लगेच आपल्या सर्व मित्रांना शेयर करा !!राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Roshni Laxman barde says

  Thanks sir

 2. ?????? ?????? ?????? says

  BMC chi bharti kadji honar aahe…?

 3. Varsha mohabe says

  Sir tell me about please….12th base job police officer for Maharashtra..I pursuing 3rd year

 4. Surnar Pavan shivraj says

  Job achieve

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड