MPSC PSI Admit Card | पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2019 प्रवेशपत्र जाहीर


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 4 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 मधील पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पेपर क्र. 2 ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या लॉग इन ला उपलब्ध करून दिली असून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा