MPSC कृषी सेवा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! | MPSC Krushi Seva Bharti 2024
MPSC Krushi Seva Online Application 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024: MPSC Krushi Seva (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer, Junior and others”. There are total of 258 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can apply before the last date. Applications will start from 27th of September 2024. Also, the last date to apply is 17th of October 2024. More details are as follows about MPSC Krushi Seva Bharti 2024, MPSC Krushi Seva Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
MPSC कृषी सेवा (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अंतर्गत “उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर” पदांच्या एकूण 258 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उप संचालक कृषि, तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर
- पदसंख्या – 258 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 27 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
MPSC Krushi Seva Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
उप संचालक कृषि | 48 |
तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी | 53 |
कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर | 157 |
MPSC Krushi Seva Recruitment 2024 – Important Date
How To Apply For MPSC Krushi Seva Application 2024
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज 27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/tk4dI |
👉 ऑनलाईन अर्ज करा (27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील) |
https://shorturl.at/bnhHJ |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://mpsc.gov.in/ |
Maharashtra Public Service Commission has declared a new recruitment notification for the various vacant post of “Deputy Director Agriculture, Taluka Agriculture Officer/Technical Officer, Agriculture Officer, Junior and others”. There are a total of 258 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can send their applications to the given link before the last date. The last date for submission of application is the 17th of October 2024.For more details about MPSC Krushi Seva Bharti 2024 Details, MPSC Krushi Seva Online Bharti 2024, MPSC Krushi Seva Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
MPSC Krushi Seva Online Bharti 2024 Details |
|
🆕 Name of Department | Maharashtra Public Service Commission |
📥 Recruitment Details | Maharashtra Public Service Commission Krushi Seva Recruitment 2024 |
👉 Name of Posts | MPSC Krushi Seva Bharti 2024 |
🔷 No of Posts | 258 Vacancies |
📂 Job Location | — |
✍🏻 Application Mode | online |
✅ Official WebSite | mpsc.gov.in |
Educational Qualification For MPSC Krushi Seva Online Recruitment 2024 |
|
Education | |
Exam Fee For Krushi Seva Online Form 2024 |
|
Fee | — |
MPSC Krushi Seva Vacancy Details 2024 |
|
Vacancy | |
mpsc.gov.in Krushi Seva Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
🔗Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
MPSC Krushi Seva Bharti 2024
MPSC Krushi Seva Bharti 2024: महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये समावेश करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इमारतीमध्ये आज आयोजित आयोगाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिव उपस्थित होते.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करिता दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी विविध संवर्गांच्या एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, 2024, अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदांचे शुद्धिपत्रक दिनांक 8 मे, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे दिनांक 16 ऑगस्ट, 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- 2024 करिता 258 पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. या पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.
अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर
कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृषी सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर, 2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता, मनुष्यबळ, निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन परिक्षेचे आयोजन दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.
Table of Contents
1) exam kadhi honar?
2) kontha jillyachya thikani ahe