MPSC गट-क मुख्य परीक्षा १०३७ पदांसाठी अर्ज सुरु !! MPSC Group C Bharti 2022

MPSC Group C Bharti 2022

MPSC Group C Bharti 2022-23

MPSC Group C Bharti 2023: On 26th December 2022 MPSC has Declared Result Of MPSC Group C Prelims Exam Result on the basis of that Maharashtra Public Service Commission has declared a new notification for the MPSC Group-C Services Mains Exam 2022. Shortlisted candidates For Group C Mains Exam can apply online before the last date.  Further details are as follows:-

The recruitment notification has been issued by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates. The online applications are invited for the Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist posts. There are a total of 1,037  vacancies available to fill. The location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Group C Mains Exam 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the link before the 11th of January 2023. For more details about MPSC Goup C Mains Exam Notification 2022, MPSC Group C Mains Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

MPSC नवीन टेस्ट सिरीज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 1037 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे. तसेच MPSC टेस्ट सिरीज सराव पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या – 1037 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 544/-
    • मागासवर्गीय- रु.344/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 डिसेंबर 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Group C Recruitment 2023 |MPSC Group C Notification 2023

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 करीता लेखनिक व इतर सोयी-सवलतीकरीता दि. 20 जानेवारी 2023 पर्यंत आयोगाकडे अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC Group C Bharti 2023

MPSC Group C Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
उद्योग निरीक्षक 06 पदे
दुय्यम निरीक्षक 09 पद
कर सहाय्यक 481 पदे
लिपिक-टंकलेखक (English) 31 पदे
लिपिक-टंकलेखक (Marathi) 510 पदे

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Important Instruction For MPSC Group C Mains Exam Notification 2023

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Group-C Services Mains Exam 2023

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2023 – Important Documents

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 

📑सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न पूर्ण माहिती पहा
📑 PDF जाहिरात
shorturl.at/wDFM1
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/amCJ5
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

MPSC Group C Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) च्या पदसंख्येत वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

MPSC Group C Vacancy 2022

Category Latest Posts
Exam MPSC Group C Exam 2022
Topic Name MPSC Group C Vacancy 2022
Total Vacancy 1136
Official website of MPSC www.mpsc.gov.in

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ जुलै, २०२२ रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये शासनाकडून प्राप्त मागणीपत्राचा तपशील देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक ०४ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या पत्रान्वये कर सहायक संवर्गाकरीता अतिरिक्त ३६७ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०५ डिसेंबर, २०२२ पत्राद्वारे बृहन्मुंबईतील शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक-टंकलेखक संवर्गाचे अतिरिक्त ४४२ पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. सदर अतिरिक्त पदांचे मागणीपत्र लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ मधून भरावयाच्या संवर्गांकरीता एकूण १९३६ पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :

MPSC Group C Post wise Vacancies 

Post Name Vacancy Increased Vacancy (08 August 2022) Increased Vacancy (15 December 2022
Industry Inspector (उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय) 6 6 6
Excise SI (दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क) 9 9 9
Technical Asst (तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय)
Tax Assistant (कर सहाय्यक, गट-क) 114 481 481
Clerk-Typist (Marathi) (लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क) 89 89 599
Clerk-Typist (English) (लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क) 10 10 41
Total 228 595 1136

MPSC गट क परीक्षा 2022 पदानुसार रिक्त पदे

पदसंख्येचा नवीन तपशील – https://bit.ly/3WrObDz
पदसंख्येचा तपशील – https://bit.ly/3PrGc76

Previous Update –

महसूल विभागातील गट-क पदांच्या भरतीसाठी MPSC ला परवानगी!! 

MPSC Group C Bharti 2022: The latest update for MPSC Group C Recruitment 2022. As per the latest news, It was announced by the state government in the month of November that the examination for Group ‘C’ posts in all departments will be conducted by ‘MPSC’. Its process has now been initiated. MPSC Group C Recruitment will be soon. Further details are as follows:-

महसूल विभागातील गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) परवानगी देण्यात आली असून, जानेवारी महिन्यात एमपीएससी गट ‘क’च्या पदांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. राज्य सरकारमार्फत नोव्हेंबर महिन्यात सर्व विभागातील गट ‘क’ पदांसाठीच्या परीक्षा ‘एमपीएससी’कडून घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य सरकारच्या विविध विभागातील ‘गट क’च्या सर्व पदभरती परीक्षा यापूर्वी संबंधित विभागांकडून घेतल्या जात होत्या. खासगी कंपन्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मात्र या परीक्षांमध्ये अनेक गैरप्रकार आढळून येत होते.

जाहिरातीनंतरच प्रक्रिया

‘एमपीएससी’कडून जानेवारी महिन्यात या पदांच्या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गट क परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात मोर्चे काढले होते, आंदोलने केली होती. ॥ एमपीएससी समन्वय समितीमार्फत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. जानेवारी महिन्यात या पदभरतीची जाहिरात निघाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

MPSC Group C Bharti 2022

Previous Update-

MPSC Group C Bharti 2022 Details 

MPSC Group C Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has declared a new notification for the MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022. Eligible candidates can apply online before the last date.  Further details are as follows:-

The recruitment notification has been issued by the Maharashtra Public Service Commission (MPSC) for interested and eligible candidates. The online applications are invited for the Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist posts. There are a total of 228 595  vacancies available to fill. The location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for MPSC Group C Exam 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the link before the 22nd of August 2022. For more details about MPSC Goup C Exam Notification 2022, MPSC Group C Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता दिनांक 29 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये (जाहिरात क्रमांक 77/2022) कर सहायक संवर्गाची 114 पदे समाविष्ट करण्यात आली होती. तदनंतर शासनाकडून प्रस्तुत संवर्गाच्या 367 ज्यादा पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे. यास्तव, प्रस्तुत जाहिरातीद्वारे कर सहायक संवर्गाच्या एकूण 481 पदाकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. 

MPSC महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा – 2021 संयुक्त पेपर क्रमांक 1 चे प्रवेशपत्र जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत  उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 595 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे. तसेच MPSC टेस्ट सिरीज सराव पेपर्स सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
  • पदाचे नाव – उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
  • पद संख्या228 595 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास  – रु. 394/-
    • मागासवर्गीय- रु.294/-
    • माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Group C Exam Notification 2022

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक, गट-क
  • उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :

  • सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा
  • विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
  • पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहाय्यक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
लिपिक-टंकलेखक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

Important Instruction For MPSC Group C Exam Notification 2022

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC Group-C Services Joint Prelims Exam 2022

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC Group C Bharti 2022 Details

? Name of Department Maharashtra Public Service Commission (MPSC)
? Recruitment Details MPSC Group C Pre Examination 2022
? Name of Posts Inspector of Industries, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist
? No of Posts 228 Vacancies
? Job Location Maharashtra
✍? Application Mode Online
✅ Official WebSite mpsc.gov.in

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2022

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 The candidate should hold a Diploma degree or graduation degree

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 Vacancy Details

Maharashtra Group-C Service Combined Main Exam 2022 228 595 Vacancies

All Important Dates | mpsconline.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  22nd of August 2022

Maharashtra Group-A Service Combined Main Notification 2022 Important Links

Full Advertisement READ PDF
Application Link APPLY HERE

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  MPSC Group C Notification 2022

? PDF जाहिरात (Adv.077/ 2022)
https://cutt.ly/pZkEFsn
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड